kokan

विदर्भ, मराठवाड्यासारखं शेतकरी आत्महत्येचं लोण आता कोकणात

संपूर्ण महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यांनी त्रस्त असताना, हे लोण आता कोकणातही पोहोचलंय. हापूसची परदेशवारी जिथून होते त्याच देवगड मध्ये कर्जबाजारी आंबा उत्पादक शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केलीय. 

May 4, 2015, 07:41 PM IST

शिवसेना-भाजपच्या उडालेल्या खटक्यांचे पडसाद कोकणात

 भाजपच्या बरोबरीनं शिवसेना सत्तेत सहभागी होईल आणि त्यातून कोकणाच्या वाट्याला मंत्रिपद येईल अशी आशा कोकणातल्या इच्छुक आमदारांना होती. मात्र विरोधी बाकावर बसण्याच्या निर्णयानं कोकणातल्या दिग्गज नेत्यांच्या इच्छा आकांक्षांवर पाणी फेरलं गेलंय. तसंच शिवसेना-भाजपच्या उडालेल्या खटक्यांचे पडसाद कोकणात स्थानिक पातळीवरही पहायला मिळतील असं चित्र आहे. 

Nov 13, 2014, 06:16 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर मालगाडी घसरुन वाहतूक ठप्प, अनेक गाड्या रद्द

कोकण रेल्वे मार्गावर चिपळूणनजीक खेर्डी येथे मालगाडी घसरल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. दादर-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, दिवा-सावंतवाडी-मडगाव पॅसेंजर, सीएसटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस, रत्नागिरी-दादर पॅसेंजर आदींसह अनेक गाड्या रद्द करम्यात आल्या.

Oct 7, 2014, 10:16 AM IST

रेल्वेची कोकणवासियांना दिवाळी गिफ्ट

रेल्वेची कोकणवासियांना दिवाळी गिफ्ट

Sep 16, 2014, 01:17 PM IST