VIDEO । मुंबईत ऑरेंज अलर्ट, चार ते पाच दिवस कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस
Mumbai IMD Issue Orange Alert For Next Fourt Days
Jun 10, 2021, 07:50 AM ISTकोकणात ढगफुटीचा इशारा, रत्नागिरीसाठी हे दोन दिवस महत्वाचे
राज्यात जवळजवळ सर्वच जिल्ह्यात पाऊस पडत आहे. तर कोकणात (Konkan) ढगफुटीचा इशारा देण्यात आला आहे.
Jun 9, 2021, 10:46 AM ISTमुंबईसह कोकणात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा
मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणात जोरदार पाऊस पडत आहे.
Jun 9, 2021, 06:45 AM ISTVIDEO । मुंबईसह कोकणात 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा
IMD Issue Red Alert Of Heavy Rain For Four Days In Mumbai And Konkan
Jun 8, 2021, 10:30 AM ISTमुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस, 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. अर्धे राज्य या मान्सूनने व्यापले आहे. मान्सूनचे आगमन होताच जोरदार पाऊस झाला आहे.
Jun 7, 2021, 07:16 AM ISTVIDEO । कोकणातील कलाकारांना शिवसेनेची मदत
Mumbai Shivsena Aadesh Bandekar Sends Help To Konkan Stage Artist
May 31, 2021, 08:50 AM ISTTauktae चक्रीवादळाने कोकणात इतक्या कोटींचे नुकसान, कोकण विभागीय आयुक्तांचा सरकारला अहवाल सादर
Cyclone Tauktae : चक्रीवादळाने कोकण (Konkan) किनारपट्टीजवळील गावांना जोरदार तडाखा दिला. अनेकांच्या घरांची पडझड झाली तर काही ठिकाणी झाडे कोसळलीत.
May 24, 2021, 02:41 PM ISTVIDEO । चक्रीवादळामुळे नुकसान, राज्यातील मंत्री कोकण दौऱ्यावर
Maharashtra Minister On Visit To Raigad And Konkan For Damage Caused From Cyclone
May 20, 2021, 02:50 PM ISTचक्रीवादळानंतर मुंबईत जोरदार पाऊस; या ठिकाणी 20 तास बत्तीगुल, झाड कोसळून महिलेचा मृत्यू
चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) कहर सुरुच आहे. चक्रीवादळाचा मोठा परिणाम महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात दिसून आला. राज्यात 10 लोकांचा मृत्यू झाला.
May 18, 2021, 02:25 PM ISTचक्रीवादळ : किनाऱ्यांवरील 12 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे स्थलांतरण; मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीवर लक्ष
Cyclone Tauktae : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला.
May 17, 2021, 02:45 PM ISTचक्रीवादळाचा तडाखा : दोन बोटी वाहून गेल्या; एका खलाशाचा मृत्यू तर तिघे बेपत्ता
Cyclone Tauktae: चक्रीवादळाचा तडाखा सिंधुदुर्गाला (Sindhudurg) बसला असून देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरुन ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत.
May 17, 2021, 02:12 PM ISTTauktae चक्रीवादळाचा तडाखा : मुंबई - ठाणे, नवी मुंबईसह कोकणात पाऊस; अनेक ठिकाणी पडझड
अरबी समुद्रातील तौत्के (Tauktae) चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले. हे वादळ मुंबई किनारपट्टीकडे पुढे सरकले आहे. दरम्यान, यावादळानंतर मुंबई आणि परसरिस, ठाणे जिल्ह्यात आणि नवी मुंबईत रात्रीपासून चांगला पाऊस पडत आहेत
May 17, 2021, 07:27 AM ISTTauktae चक्रीवादळ या वेगाने असे पुढे सरकणार, जास्त तडाखा कोकणला बसण्याची शक्यता
Tauktae चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत आहे. सर्वाधिक गोव्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसण्याची शक्यता आहे.
May 15, 2021, 03:00 PM ISTरत्नागिरी, सिंधुदुर्गात वादळासह जोरदार पावसाची शक्यता, 'ऑरेंज अॅलर्ट'चा इशारा
लक्षद्वीप समुद्र भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन रत्नागिरी, (Ratnagiri) आणि सिंधुदुर्गात (Sindhudurg) वादळासह जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
May 14, 2021, 02:04 PM IST