konkan

कोकणात सिंधुदुर्गात जोरदार पाऊस, रत्नागिरीत तुरळक

सिंधुदुर्गमध्ये कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवलीच्या काही भागात आज जोरदार पाऊस पडला. 

May 4, 2017, 09:39 PM IST

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, कोकणात गारपीटीची शक्यता

राज्यात आज काही ठिकाणी गारांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. तर कोकणात गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Apr 29, 2017, 04:36 PM IST

22 पालख्या एकाच प्रांगणात, या गावाला दिवाळीचं रुप

कोकणात अनेक प्रथा परंपरा पाहायला मिळतात. चिपळूणजवळच्या रामपूर गावातही अशीच एक परंपरा आजही कायम आहे.  

Apr 25, 2017, 11:35 PM IST

सापांचा दुर्मिळ रोमान्स कॅमेऱ्यात कैद

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत एक अनोख प्रेम पाहायला मिळाले. हे प्रेम कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सर्प मिलनाचे हे दृश्य कॅमेराबद्द झाले आहे. याचा व्हिडिओ यू-ट्यूबर व्हायरल होत आहे.

Apr 20, 2017, 12:13 PM IST

खेडात स्फोटके जप्त, एक अटकेत

जिल्ह्यातील खेड तालुक्यात पोलिसांनी स्फोटक जप्त केली आहेत. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

Apr 11, 2017, 10:53 AM IST

धुळवडीपर्यंत चालणाऱ्या कोकणातल्या शिमगोत्सवाला सुरुवात

कोकणात पारंपरिक वाद्य ढोलावर थाप पडू लागलेत. ग्रामदेवतेच्या मंदिरातील पालखीत देवाची रूपं लावली गेलीयत आणि होळी भोवती होम पेटवून शिमगोत्सवात रंग चढू लागलाय... शिमगोत्सव म्हणजे कोकणी माणसाचा अगदी जिव्हाळ्याचा उत्सव... 

Mar 10, 2017, 01:18 PM IST

होळीनिमित्ताने कोकणसाठी जादा एसटी गाड्या

होळी सणानिमित्त प्रामुख्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित एसटी बसेस व्यतिरिक्त 100 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Mar 9, 2017, 09:52 PM IST

कोकणात पारंपरिक शिमगोत्सवाला उद्यापासून सुरुवात

कोकणची ओळख असलेल्या पारंपारिक शिमगोत्सवाला उद्यापासून कोकणातील गावागावात सुरूवात होणार आहे. फाक पंचमीच्या आदल्या दिवशी कोकणात शिमग्याला सुरूवात होते. 

Mar 2, 2017, 08:54 PM IST

भराडी देवीची यात्रा, आंगणेवाडी सजली

कोकणातील अत्यंत महत्वाची मानली जाणारी भराडी देवीची आंगणेवाडी यात्रा दोन मार्चला होत आहे. या यात्रोत्सवासाठी संपूर्ण आंगणेवाडी सजली आहे. कोकण रेल्वेने आणि एसटी महामंडळाने जाद्या गाड्या सोडल्या आहेत.

Mar 1, 2017, 04:22 PM IST

कोकणात ३ जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

 रायगडमध्ये 59 जागा सिधुदुर्गमध्ये 50 जागा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 55 जागांसाठी निवडणूक होणार आहे. प्रचाराचा शेवटच्या दिवशी उमेदवारांनी सभा न घेता प्रत्येकजण डोअरटू डोअर प्रचार करत होता तसेच रॅली देखील काढण्यात आल्या.

Feb 19, 2017, 07:07 PM IST

मुख्यमंत्र्यांचा कोकणात प्रचाराचा धडाका, शिवसेनेवर टीका टाळली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोकणात प्रचाराचा धडाका पाहायला मिळाला. राज्यभर निवडणूक प्रचारात शिवसेना विरुद्ध भाजप सामना रंगला असताना, सिंधुदुर्गातल्या कुडाळ आणि रत्नागिरीतल्या चिपळूण प्रचारसभेत मात्र मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका करणं टाळलं.

Feb 15, 2017, 06:18 PM IST

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्याची प्रचार सभा

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांची तोफ धडाडणार आहे. कोकणातील तीन जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या सभा होणार आहेत. 

Feb 15, 2017, 12:31 PM IST