kovid 19 0

कोविड-१९ विरुद्ध लढण्यासाठी अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध - मुख्यमंत्री

  गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राज्य शासन कोरोनाशी मुकाबला करत असून विविध उपाययोजना करत या कोरोना साथीला अद्यापपर्यंत नियंत्रणात ठेवले आहे. 

May 6, 2020, 02:34 PM IST

महाराष्ट्र दिन : कोविड-१९ विरुद्धचा लढा राज्य सरकार कणखरपणे लढत आहे - राज्यपाल

 महाराष्ट्र ६१ व्या वर्षात  पदार्पण करीत आहे. कोविड-१९ विरुद्धचा लढा राज्य सरकार कणखरपणे लढत आहे.

May 1, 2020, 12:34 PM IST