2 दिवसात बॅंक खात्यात आले 4 कोटी 78 लाख, तरुण रातोरात बनला करोडपती
UP young man became a millionaire: असलमने बॅंक आणि पोलिसांना यासंदर्भात तक्रार दिली. तांत्रिक बिघाड झाल्याचे सुरुवातीच्या तपासात समोर आले आहे. पण अद्यापही छोट्या-मोठ्या अकाऊंटवरुन या खात्यात पैसे येणे सुरुच आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरु असून लवकरच सत्य बाहेर येईल.
Nov 14, 2023, 06:09 PM IST'माझा मुलगा विकायचा आहे,' गळ्यात पाटी घालून पत्नी आणि मुलांसह चौकात बसला बाप; कारण हैराण करणारं
एका हतबल पित्याने चक्क आपल्या मुलालाच विकायला काढलं आहे. पिता गळ्यात पाटी घालून चौकात आपल्या पत्नी आणि मुलांसह बसला आहे.
Oct 27, 2023, 05:49 PM IST