चारा घोटाळा : तिस-या प्रकरणातही लालू यादव दोषी
सीबीआयच्या विशेष कोर्टाने आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील आणखी एका प्रकरणात दोषी ठरवले आहे.
Jan 24, 2018, 12:06 PM ISTलालूंना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांची सुरक्षा धोक्यात
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यांना भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा सुनावणाऱ्या सीबीआय न्यायाधीशांनी आपल्या कुटुंबीयांसोबत आपल्यासाठी रिव्हॉल्वरच्या लायसन्ससाठी अर्ज केलाय.
Jan 20, 2018, 04:23 PM ISTसामान्य कैद्याप्रमाणे वागणूक, लालू नाराज
राजकीय कैद्यांना तुरुंगात दिल्या जाणाऱ्या सुविधा लालू प्रसाद यांना मात्र मिळत नाहीत आणि त्यामुळे लालू मात्र चांगलेच वैतागलेत. तशी तक्रारही लालू प्रसाद यांनी सीबीआय विशेष न्यायाधीशांकडे केलीय.
Jan 12, 2018, 04:44 PM ISTलालूंच्या सेवेसाठी दोघांनी स्वत:ला करून घेतली अटक
चारा घोटाळ्यातील दोषी आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना त्रास होऊ नये आणि त्यांची सेवा करता यावी म्हणून त्यांच्या दोन सेवकांनी स्वत:ला अटक करून घेतलीय, असा दावा पोलिसांनी केलाय.
Jan 10, 2018, 12:21 PM ISTमुख्यमंत्री असताना बहिणीच्या घरातून चालायचे लालूंचे सत्ताकेंद्र
लालूंना झालेल्या शिक्षेचे वृत्त ऐकून त्यांना धक्का बसला होता. न्यायालयाने शिक्षा ठोठावताच दुसऱ्याच दिवशी लालूंच्या बहिणीचे निधन झाले.
Jan 7, 2018, 06:46 PM ISTलालूप्रसाद यादवांच्या मोठ्या बहिणीचं निधन, भावाला शिक्षा झाल्याने बसला होता धक्का
चारा घोटाळा प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्यासाठी आता आणखीन एक वाईट बातमी समोर आली आहे.
Jan 7, 2018, 05:14 PM ISTजेलमध्ये लालूना मिळणार ९३ रुपये रोज
बिरसाच्या मुंडा जेलमधून लालूंची रवानगी हजारीबाग जेलमध्ये पाठविण्यात येणार आहे. यावेळी माळी काम करण्याचे त्यांना ९३ रुपये रोज मिळणार आहे.
Jan 7, 2018, 11:40 AM ISTकवितेच्या माध्यमातून लालूंनी साधला विरोधकांवर निशाणा
चारा घोटाळाप्रकरणी कोर्टाने शिक्षा सुनावल्यावर लालू प्रसाद यादव यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
Jan 6, 2018, 09:04 PM ISTलालू यादव यांना साडेतीन वर्षांची शिक्षा
लालू प्रसाद यादव यांना 3 वर्षापेक्षा कमीची शिक्षा राहिली असती तर त्यांना जामीन मिळाला असता, मात्र आता लालू यादव यांना जेलमध्ये राहावं लागेल.
Jan 6, 2018, 04:33 PM ISTबिहार । चारा घोटाळा । लालूप्रसाद यादव यांंच्या शिक्षेवर आज सुनावणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 6, 2018, 03:12 PM ISTचारा घोटाळा : लालुंचा आज निकाल लागणार
चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात दोषी ठरलेले राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना गुरुवारी शिक्षा सुनावली जाणार आहे.
Jan 5, 2018, 08:56 AM ISTचारा घोटाळा : लालू प्रसाद यादव यांच्या शिक्षेची सुनावणी आजपुरती टळली
चारा घोटाळ्या दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाणार होती. मात्र आजपुरता दिलासा त्यांना मिळाला आहे. पण आता त्यांना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे.
Jan 3, 2018, 11:58 AM ISTचारा घोटाळा : लालू प्रसाद यादव यांना आज सुनावली जाणार शिक्षा
चारा घोटाळ्या दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाणार आहे.
Jan 3, 2018, 10:22 AM ISTलालू गेले तुरूंगात, राजदची सूत्रे राबडींच्या हातात..
लालूंच्या तुरूंगात जाण्याने राष्ट्रीय जनता दल अनाथ होईल असे म्हटले होते. मात्र, राजद अनाथ होणे तर सोडाच पण, राजदचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.
Dec 25, 2017, 12:17 PM IST'सत्ते तुला मस्ती असेल, तर आमचीही तयारी आहे': लालूंना दोषी ठरवल्यावर तेजस्वीची प्रतिक्रीया
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष दोषी ठरवल्यावर देशभरातून विवीध प्रतिक्रीया उमटत आहेत.
Dec 24, 2017, 09:39 AM IST