lalu prasad yadav

केजरीवाल यांची पलटी, लालूच गळ्यात पडलेत

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यात राजद  प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या गळाभेटीवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अखेर मौन सोडलेय. या भेटीनंतर त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. लालूच माझ्या गळ्यात पडलेत, असे केजरीवाल म्हणालेत.

Nov 23, 2015, 02:03 PM IST

मोदींनी पुन्हा शपथ घ्यावी : लालू यादव

 शपथविधीसोहळ्यादरम्यान तेजप्रताप यादवने चुकीची शपथ घेतल्यावरुन सवाल उपस्थित केले जात असताना राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय.

Nov 23, 2015, 10:57 AM IST

लालूभेटीवरुन शांतीभूषण केजरीवालांवर बरसले

लालूभेटीवरुन शांतीभूषण केजरीवालांवर बरसले

Nov 22, 2015, 02:20 PM IST

सोशल मीडियावर लालू-केजरीवाल गळाभेटीची खिल्ली

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गळाभेटीची सोशल मीडियावर खिल्ली उडविली जात आहे. भ्रष्टाचारावर आवाज उठविणारे केजरीवाल पाहा लालूचा कशी भेट देतात ते! लालूंच्या भ्रष्टाचार मिठ्ठीत केजरीवाल.

Nov 21, 2015, 10:56 AM IST

VIDEO : लालूंच्या नववी पास मुलाला नीट मंत्रिपदाची शपथही घेता आली नाही!

आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यानं शपथ घेतानाच मोठी चूक केलीय. 

Nov 20, 2015, 06:13 PM IST

'ज्यांचे पाय जमिनीवर नव्हते ते आपटले', सामनातून भाजपवर टीका

बिहारमध्ये भाजपच्या पराभवाचा शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून चांगलाच समाचार घेतलाय. लोकभावना उद्याचा जनदेश आहे. आमचे पाय जमिनीवर आहे, ज्यांचे नव्हते ते आपटले.. अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखात भाजपवर सडकून टीका करण्यात आलीय. 

Nov 9, 2015, 09:05 AM IST

कंदिल घेऊन बनारसला जाणार - लालू प्रसाद यादव

बिहारचे पुढचे मुख्यमंत्री नितिश कुमारच असतील, असे संकेत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी दिले. लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला नितिश कुमार यांच्या पक्षापेक्षा जास्त जागा आहेत. 

Nov 8, 2015, 05:06 PM IST

एमआयएमची बिहारमध्ये पाळेमुळे रोवली - ओवेसी

एमआयएमची ओळख आम्ही बिहारी जनतेला करून दिली... आम्ही आमची पाळमुळं या निवडणुकीत बिहारमध्ये रोवलीय.  

Nov 8, 2015, 03:37 PM IST

महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर हेच चित्र दिसेल - राऊत

आत्ता महाराष्ट्रात निवडणुका घेतल्या तर बिहारचाच निकाल पाहायला मिळेल, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेनेचे खासदार संजय राऊत यांनी बिहार निकालावर दिली आहे. 

Nov 8, 2015, 11:32 AM IST

Live बिहार निवडणूक : पक्षाची स्थिती

बिहारमध्ये काही प्रमुख पक्षांची काय आहे स्थिती...  पाहा कोणते उमेदवार आहे आघाडीवर कोण आहे पिछाडीवर...

Nov 8, 2015, 10:55 AM IST

बिहारमधील काही दिग्गज उमेदवार

बिहारमध्ये काही प्रमुख उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे.  पाहा कोणते उमेदवार आहे आघाडीवर कोण आहे पिछाडीवर...

Nov 8, 2015, 10:31 AM IST