landslide

तब्बल ९ तासांनंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक सुरळीत

तब्बल ९ तासांनंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक सुरळीत झालीय. दरड बाजूला सारण्यात आली असून मुंबईच्या दिशेनं येणारा मार्ग मोकळा करण्यात आलाय. 

Jul 19, 2015, 09:01 PM IST

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर दरड कोसळून तीन ठार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून तिघांचा मृत्यू झालाय. दरड कोसळल्यानं मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेच्या दोन्ही दिशेकडील वाहतूक बंद पडली होती. आता एकामार्गानं वाहतूक सुरू करण्यात आल्याचं कळतंय.

Jul 19, 2015, 03:51 PM IST

उत्तराखंडात पावसामुळे पर्वताला तडे, नागरिकांच्या जीवाला धोका

उत्तराखंडमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्वताला भेगा पडून जमीन भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे.  यातच रविवारी चमोली भागात भूकंपाचे सौम्य धक्केही जाणवले. या धक्क्यांची तीव्रता सुमारे ४.० रिश्टर स्केल एवढी होती. 

Jul 19, 2015, 01:24 PM IST

रत्नागिरीतल्या टिके फूटकवाडीजवळ भूस्खलन

रत्नागिरीतल्या टिके फूटकवाडीजवळ भूस्खलन

Jul 3, 2015, 09:53 PM IST

भांडुपमध्ये आठवडाभरात कोसळल्या पाच दरडी

भांडुपमध्ये आठवडाभरात कोसळल्या पाच दरडी 

Jun 24, 2015, 10:04 AM IST

कल्याण - नगर मार्गावर दरड; वाहतूक ठप्प

सोमवारी रात्री उशिरा कल्याण-नगर महामार्गावरच्या माळेशज घाटात दरड कोसळल्यानं या महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे. 

Jun 23, 2015, 09:28 AM IST