ब्लाईंड क्रिकेटकडे BCCI चा कानाडोळा का? कधी दूर होणार क्रिकेटच्या मैदानातला अंधार?
Blind Cricket Problem : भारतात क्रिकेट हा धर्म आहे.. क्रिकेटपटूंची देव म्हणून पूजा केली जाते. मात्र आता आम्ही दाखवणार आहोत, तो क्रिकेटच्या मैदानातला अंधार... ब्लाईंड म्हणजे अंधांच्या क्रिकेटची या देशात होत असलेली परवड... ब्लाईंड क्रिकेटपटूंची अवहेलना होताना दिसत आहे.
Mar 13, 2024, 11:13 PM ISTSpecial Report : ब्लाईंड क्रिकेट टीमला मान्यता कधी? BCCI चं काय चुकतंय?
Special Report Blind Cricket Why BCCI Didnt Take Action
Mar 13, 2024, 11:10 PM ISTKalyan LokSabha : महायुतीकडून कल्याणचा सुभेदार कोण? श्रीकांत शिंदे हॅटट्रिक करणार?
Kalyan LokSabha constituency : मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा कांटे की टक्कर पाहायला मिळणाराय... कल्याणची निवडणूक शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी कशी प्रतिष्ठेची बनलीय.
Mar 13, 2024, 09:56 PM ISTBJP Candidate List : पंकजा मुंडेंसह 'या' 5 महिलांना लोकसभेची उमेदवारी
भाजपकडून जाहीर झालेल्या 20 उमेदवारांच्या यादीत 5 महिला उमेदवारांना तिकीट मिळालं आहे.
Mar 13, 2024, 09:25 PM ISTलोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांनी ठोकला शड्डू, पुण्यासाठी भाजपचा 'प्लॅन बी' अॅक्टिव
Pune Lok Sabha Candidate Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देऊन भाजपने प्लॅन बी अॅक्टिव केलाय. तर पुण्यातील राजकीय आणि जातीय समीकरणाचा अंदाज बांधून योग्य पैलवानाला आखाड्यात उतरवलं असल्याचं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे.
Mar 13, 2024, 08:45 PM ISTMaharastra Politics : 'स्वाभिमान गहाण टाकला...', लोकसभा निवडणुकीपूर्वी रोहित पवारांची मोठी भविष्यवाणी!
Rohit Pawar Over Harayana Politics : हरियाणातील राजकीय घडामोडींवरूनआमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर (Ajit pawar) निशाणा लगावला आहे.
Mar 13, 2024, 07:05 PM ISTRahul Gandhi : धुळ्यात भारत जोडो न्याय यात्रेचे भव्य स्वागत; महिलांसाठी काँग्रेस उचलणार ऐतिहासिक पाऊल
Rahul Gandhi In Dhule : आज धुळ्यातील महिला न्याय हक्क परिषदेच्या निमित्ताने नारी शक्तीसाठी पाच गॅरंटी जाहीर करण्यात आल्या आहेत.
Mar 13, 2024, 06:06 PM ISTमुंबईतील उच्चभ्रू वस्तीत खळबळ! व्यावसायिकाच्या पत्नीची गळा आवळून हत्या, घरातच आढळला मृतदेह
Mumbai New Today: मुंबईतील उच्चभ्रू वस्तीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Mar 13, 2024, 11:56 AM ISTभाजपची दुसरी यादी कधी? महाराष्ट्रातून कोणाला मिळणार संधी?
When BJP Second List will release will leaders in maharastra get chance
Mar 12, 2024, 11:20 PM ISTLokSabha Election : भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात; राहुल गांधींच्या यात्रेचा मविआला फायदा होणार?
Maharastra Politics : महाराष्ट्रात आगमन झालेल्या राहुल गांधींचं (Rahul gandhi) नंदुरबारमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मात्र, राहुल गांधींच्या यात्रेचा (Bharat Jodo Nyay Yatra) मविआला फायदा होणार का? असा सवाल विचारला जातोय.
Mar 12, 2024, 10:00 PM ISTCAA कायद्याला थलपती विजयचा विरोध, म्हणाला 'या' राज्यात लागू करूच नका!
Thalapathy Vijay On CAA : अभिनेता आणि राजकारणी थलपथी विजय याने नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याच्या अंमलबजावणीवर केंद्रावर टीका केली आणि तामिळनाडू सरकारकडे एक विनंती केली आहे.
Mar 12, 2024, 09:39 PM ISTराजस्थान रॉयल्सची नवी जर्सी लाँच, जाणून घ्या काय आहे Pink Promise ?
'पिंक प्रॉमिस' जर्सी 6 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या (RR vs RCB) सामन्यादरम्यान राजस्थानचे खेळाडू परिधान करतील.
Mar 12, 2024, 08:55 PM ISTRahul Gandhi : महाराष्ट्रात आगमन होताच राहुल गांधींची मोठी घोषणा; भारत जोडो न्याय यात्रेत काय म्हणाले?
Rahul Gandhi In Nandurbar : भारत जोडो न्याय यात्रेची महाराष्ट्रातील सुरुवात नंदूरबारमधून झाली. यावेळी राहुल गांधी यांनी होळीच्या सणाचा मान देण्यात आला होता, सभेला संबोधित केलं.
Mar 12, 2024, 06:47 PM ISTVasant More : 'मी परतीचे दोर कापले...', पत्रकार परिषदेत वसंत मोरे यांच्या डोळ्यात अश्रू
Vasant More Press Conference : राजीनामा दिल्यानंतर (MNS Resignation) वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी वसंत मोरे यांच्या डोळ्यात अश्रू पहायला मिळाले.
Mar 12, 2024, 02:50 PM ISTसमृद्धी महामार्गावरून प्रवास करण्याआधी नवीन नियम जाणून घ्या, दर 10 किमीवर...
Samruddhi Mahamarg : तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार असाल तर सावधगिरी नक्कीच बाळगा. कारण आता या मार्गावर बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात येत आहे.
Mar 12, 2024, 11:55 AM IST