Pune Porsche Accident : पोरं नारळ पाणी पिण्यासाठी जातात का? पुण्यातील नाईट लाईफवर वसंत मोरेंचा गंभीर इशारा
Vasant More On Pune Porsche Accident : पुण्यातील कोरेगाव पार्क भागात झालेल्या अपघातानंतर आता वसंत मोरे यांनी पोलिस प्रशासनाला आणि नेत्यांना थेट इशारा दिलाय.
May 23, 2024, 05:40 PM ISTआशिष नेहराने 'तो' सल्ला दिला अन् यश दयालचं आयुष्य बदललं, म्हणतो 'मी ड्रेसिंग रुममध्ये गेलो अन्...'
Ashish Nehra golden advice to yash dayal : रिंकू सिंगने एकाच ओव्हरमध्ये पाच सिक्स मारल्यावर ड्रेसिंग रुममध्ये नेमकं काय झालं अन् आशिष नेहराने कोणता सल्ला दिला? यावर खुद्द यश दयालने खुलासा केलाय.
May 22, 2024, 08:12 PM ISTमुकेश अंबानी यांची फेवरेट डिश कोणती? किंमत 100 रुपयांहून कमी
Mukesh ambani favourite dish : अंबानी कुटूंबाबद्दल अनेकांना नेहमीच कुतूहल वाटतं. गडगंज श्रीमंत व्यक्ती काय खात असतील? असा सवाल लहान चिमुकला पण विचारतो.
May 22, 2024, 07:25 PM ISTअभिनेता शाहरुख खानची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल
Shah Rukh Khan Hospitalized : शाहरुख खानला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
May 22, 2024, 06:19 PM IST...अन् 'तो' Best Decision ठरला; लग्नाच्या 2 वर्षानंतर रोहित राऊतचा खुलासा
Rohit Raut and Juilee Joglekar : रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. यावेळी रोहितनं त्यांच्या आयुष्यातील Best Decision कोणता होता याविषयी सांगितलं आहे.
May 22, 2024, 04:20 PM IST'कलाकार Insecure च असतात'; शर्मिन सेगल - अदिती राव हैदरी यांच्या वादाचा 'तो' VIDEO व्हायरल
Heeramandi Aditi Rao Hydari Sharmin Segal Video : हीरामंडी या सीरिजमध्ये एकत्र काम केलेल्या शर्मिन सेगल आणि अदिती राव हैदरी यांच्यातील वादाचा व्हिडीओ व्हायरल
May 22, 2024, 12:32 PM IST'कोणी दुसरंच घेऊन गेलं...', ऐश्वर्यावरुन सलमान आणि विवेक ओबेरॉयमध्ये झालेल्या भांडणावर सलीम खान यांनी केले होते वक्तव्य
Salim Khan on Salman Khan and Vivek Oberoi's fight over Aishwarya Rai : सलमान खानचे वडील सलीम खान यांनी एका मुलाखतीत सलमान आणि विवेक ओबेरॉयमध्ये ऐश्वर्यावरुन झालेल्या त्यांच्या भांडणावर वक्तव्य केलं होतं.
May 22, 2024, 11:35 AM ISTबॉलिवूडचा नावाजलेला स्टार तरी आहे कंजूस! फराह खाननं पैशांसाठी फोन करताच अभिनेता म्हणाला...
Bollywood Most Kanjoos Celebrity : बॉलिवूडमधील हा कलाकार आहे कंजूस... स्वत: फराह खाननं 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये खुलासा केला.
May 22, 2024, 10:52 AM ISTस्वत:चं Private Jet घेऊन फिरते ही 22 वर्षाची अभिनेत्री? वर्षाची कमाई माहितीये का?
Avneet Kaur : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौरनं बॉलिवूडमध्ये तिची छाप सोडलीये. अवनीतनं तिच्या करिअरमध्ये अनेक दर्जेदार मालिका केल्या.
May 21, 2024, 10:15 PM ISTPune Porsche Accident : 'अपघाताच्या रात्री काय झालं? CCTV चेक करा अन्...', रविंद्र धंगेकरांची फडणवीसांकडे मागणी
Pune Porsche Accident Update : पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी तत्परता दाखवली अन् विशाल अग्रवालला अटक केली. अशातच आता काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पोलीस स्टेशनची सीसीटीव्ही चेक करण्याची मागणी केलीये.
May 21, 2024, 04:22 PM ISTPune Porsche Accident: 'मी पोलिसांना फोन केला असता..'; दबाव आणल्याच्या आरोपानंतर 'त्या' आमदाराने घटनाक्रमच सांगितला
Pune Porsche Accident Local MLA Post: रविवारी रात्री घडलेल्या या अपघातानंतर स्थानिक आमदाराचं नाव अनेकदा या प्रकरणामध्ये अगदी सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत चर्चेत आल्याचं पाहायला मिळाल्यानंतर या आमदारानेच खुलासा केला आहे.
May 21, 2024, 11:15 AM ISTPune Porsche Accident: बिल्डर पोलिसांच्या ताब्यात! तो मुलगा म्हणाला, 'वडिलांनीच लायसन्स नसताना कार दिली, मी मद्यपान..'
Pune Porsche Accident: या प्रकरणामध्ये आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला 17 तासांच्या आत जामीन मंजूर केल्याने पुण्यातील राजकारण या प्रकरणावरुन चांगलेच तापले आहे. गृहमंत्री फडणवीस यांनीही या प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश दिलेत.
May 21, 2024, 09:39 AM ISTKKR vs SRH Head to head : कोण मिळवणार फायनलचं तिकीट? सनरायझर्स घेणार केकेआरचा बदला?
KKR vs SRH head to head : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या क्वालिफायर 1 मध्ये टेबल-टॉपर कोलकाता नाइट रायडर्सचा सामना (Qualifier-1) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.
May 21, 2024, 12:40 AM ISTधक्कादायक! HIV पॉझिटिव्ह सेक्स वर्करने 200 पुरूषांसोबत ठेवले शारीरिक संबंध; पोलिसांनी लोकांना केलं आवाहन
Hiv Positive Sex Worker : महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांनी पुढे येऊन स्वतःची चाचणी करून घ्यावी जेणेकरून समस्या आणखी वाढू नये, असं पोलिसांनी आवाहन केलंय.
May 21, 2024, 12:02 AM ISTमतदानात खोडा अन् राजकीय राडा; कुठं ईव्हीएममध्ये बिघाड, तर कुठं गोंधळ
Lok Sabha Election 2024 : राज्यातील 13 जागांसाठी मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडला. अनेक ठिकाणी ईव्हीएममधील बिघाडाच्या घटना घडल्याने प्रचंड गोंधळ झाला. नाशिकमध्ये तर भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने गदारोळ झाला. दिवसभरात नेमकं काय घडलं?
May 20, 2024, 09:07 PM IST