lighten

घरगुती उपचार: काळ्या अंडर आर्म्सपासून मुक्त होण्यासाठी या टिप्स वापरून पाहा, त्याचा परिणाम काही दिवसांत दिसून येईल

मुली आपल्या शरीरावरचे नको असलेले केस काढून टाकण्यासाठी विविध उपाय करतात. हे केस काढून टाकण्यासाठी ते रेझर, वॅक्सिंग क्रीम आणि हेयर रिमूवल क्रीम वापरतात.

Apr 8, 2021, 06:52 PM IST