lockdown

Lockdownची कसर भरुन करण्यासाठी अती व्यायाम करणारा 'तो' पोहोचला ICUमध्ये

जिम सुरु झाल्यानंतर इतक्या महिन्यांची कसर जिममध्ये भरुन काढण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा.

Aug 13, 2020, 04:35 PM IST

मुंबईत कोरोनाचे एक लाख रुग्ण ठणठणीत बरे

कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यात मोठे यश मुंबईत आले आहे. आतापर्यंत एकट्या मुंबईत कोरोनाचे एक लाख रुग्ण बरे झाले आहेत. 

Aug 13, 2020, 07:28 AM IST

लॉकडाऊनविरुद्ध प्रकाश आंबेडकर रस्त्यावर, सरकारला १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

'सक्तीचे लॉकडाऊन त्वरित उठवून लोकांना त्यांचा निर्णय घेऊ द्यावा'

Aug 12, 2020, 08:41 PM IST
Nanded 200 Beds Corona Hospital Inagurated Where Hospital Work In Progress PT1M57S

नांदेड । २०० बेडचे कोरोना रुग्णालय

Nanded 200 Beds Corona Hospital Inagurated Where Hospital Work In Progress

Aug 12, 2020, 02:55 PM IST
Nashik Collector Suraj Mandhare On Recovery Rate Of Corona Positive Patients Rising PT2M30S

नाशिक । कोविड-१९ : सर्वाधिक सरासरी टेस्टिंग करण्याचाही मान

नाशिक । कोविड-१९ : सर्वाधिक सरासरी टेस्टिंग करण्याचाही मान

Aug 11, 2020, 04:25 PM IST

लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन १७ ऑगस्टपासून मागे घेणार

कोविड-१९ च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात १ ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या १३ ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे.

Aug 11, 2020, 07:21 AM IST

भारतातील सेंद्रिय उत्पादनांची जगभरात चर्चा; निर्यातीत वाढ

भारताबाहेरील अनेक देशांमध्ये सेंद्रिय उत्पादनांची वाढती मागणी...

Aug 10, 2020, 03:18 PM IST

डाळिंबाचे भाव ५ रुपये किलोवर, लॉकडाऊनचा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फटका

 लॉकडाऊन काळात फळं विक्रीसाठी तयार असूनही मालाची वाहतूक बंद असल्याने झाडांना लगडलेले डाळिंब गळून पडले आहेत.

Aug 9, 2020, 07:03 PM IST
Pandharpur Again Lockdown Up To 13 August For Rising Corona Patients PT2M11S

पंढरपूर | आजपासून १३ ऑगस्टपर्यंत पुन्हा लॉकडाऊन

Pandharpur Again Lockdown Up To 13 August For Rising Corona Patients

Aug 7, 2020, 06:15 PM IST

मीरा-भाईंदर, पालघरसाठी भक्ती वेदांत हॉस्पिटलच्या लॅबचे कोरोना तपासणीसाठी लोकार्पण

 मीरा,भाईंदर,वसई, पालघर येथेही कोविड-१९चा प्रादुर्भाव होत आहे. मात्र, येथील जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कोरोना लॅब उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  

Aug 7, 2020, 07:57 AM IST