पालिकेला जुने टॅब नकोसे; ६२ कोटीच्या नव्या टॅब खरेदीसाठी बाळहट्ट!
टॅब दुरुस्ती आणि अभ्यासक्रम पुरवठा 22 कोटीत शक्य
Jul 7, 2020, 08:30 PM ISTठाणे । कोविड सेंटरमधून ७२ वर्षीय रुग्ण गायब
Thane Balkum 72 Years Old Corona Positive Patient Missing From Qurantine Hospital
Jul 7, 2020, 04:35 PM ISTकोविड-१९ : रत्नागिरी कोकण रेल्वे कार्यालयात भीतीचे सावट, बैठक घेतलेल्या संघटनेच्या नेत्याला कोरोना
कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Jul 7, 2020, 03:58 PM ISTपुण्यात कोविड उपचार केंद्रात कोरोना बाधित रुग्णाची आत्महत्या
पुण्यात कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. त्यात एक धक्कादायक घटना पुढे आली आहे.
Jul 7, 2020, 11:59 AM ISTपुण्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील चार अधिकाऱ्यांची नियुक्ती
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
Jul 7, 2020, 10:27 AM ISTकोरोना : संसर्ग हवेतून होत असल्याचे ठोस पुरावे नाहीत - जागतिक आरोग्य संघटना
सध्या जगात कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. कोरोना विषाणूवर अद्याप औषध शोधण्यात यश आलेले नाही. औषधाबाबत संशोधन सुरु आहे.
Jul 7, 2020, 09:44 AM ISTकोरोनाचे संकट । पनवेलमध्ये आजपासून लॉकडाऊन अधिक कडक, यावर निर्बंध
रायगड जिल्ह्यातील पनवलेमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Jul 7, 2020, 08:53 AM ISTबुलडाणा जिल्ह्यात १५ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर
बुलडाणा जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोरोना संसर्गग्रस्त रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे.
Jul 7, 2020, 08:07 AM ISTचांगली बातमी । गेल्या चार दिवसात १५ हजार रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी
राज्यात एकीकडे कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढत असताना मोठा दिलासा देणारी बातमी.
Jul 7, 2020, 07:35 AM IST‘महाजॉब्स’ : अवघ्या चार तासात १३ हजार नोकरी इच्छुकांची, १४७ उद्योगांचीही नोंदणी
कोरोना महामारीमुळे राज्यात लागू झालेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठविली जात असून ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत अनेक सवलती देण्यात येत आहेत.
Jul 7, 2020, 07:17 AM ISTऔरंगाबाद | १० ते १८ जुलै दरम्यान कडकडीत लॉकडाऊन
औरंगाबाद | १० ते १८ जुलै दरम्यान कडकडीत लॉकडाऊन
Jul 6, 2020, 01:55 PM ISTपरभणी | घरकाम करणाऱ्या महिलेवर बेरोजगारीची कुऱ्हाड
परभणी | घरकाम करणाऱ्या महिलेवर बेरोजगारीची कुऱ्हाड
Jul 6, 2020, 01:35 PM ISTराज्यात या शहरातील लोकांनी स्वत:च लागू केला 8 दिवसांचा पूर्ण लॉकडाऊन
लोकांनी, लोकांसाठी, लोकांच्या सुरक्षेसाठी लागू केला लॉकडाऊन...
Jul 6, 2020, 11:02 AM ISTधक्कादायक! आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला दहा हजारोंचा जमाव
सोशल डिस्टन्शिंगचा फज्जा
Jul 6, 2020, 06:49 AM ISTसांग कुठं ठेऊ माथा कळंनाच काही... कोरोनामुळे गणेश मूर्तीकारांवर विघ्न
गणेश चित्रशाळांमध्ये काम करणारे कामगार आपल्या गावी जाऊन बसले आहेत. मुंबईत यायला ते घाबरत आहेत.
Jul 5, 2020, 11:25 AM IST