madhya pradesh 0

बकऱ्या चोरण्यासाठी मेंढपाळाच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, नदीजवळ बोलावून केला घात

Bhopal Crime: शोएबने बकऱ्या आपल्या घरी नेऊन बंद खोलीत ठेवल्या होत्या. या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून आरोपीकडून 16 शेळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

Jul 4, 2023, 04:03 PM IST

राग हा सर्वात मोठा शत्रू .... जिल्हाधिकारीसारख्या मोठ्या पदावरुन एका क्षणात हकाटलपट्टी

जिल्हाधिकाऱ्यानी हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याने आपली चूक मान्य केली आणि माफी मागितली आहे

May 23, 2021, 09:20 PM IST

नवरदेवला कोरोना झाला म्हणून पीपीई किट घालून बोहल्यावर चढवला पाहा

देशात कोरोना विषाणूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत सरकारने आपल्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूण निर्बंध लावले आहेत.

Apr 27, 2021, 05:26 PM IST

काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज- ज्योतिरादित्य सिंधिया

 काँग्रेसला वर्तमान काळात आत्मचिंतनाची गरज असल्याचे सिंधिया यांनी म्हटले आहे. 

Oct 9, 2019, 10:09 PM IST

एमपी कॉंग्रेस अध्यक्ष न बनवल्यास पार्टी सोडेन, सिंधियांचा अल्टिमेटम

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेस पक्षाला अल्टिमेटम दिले आहे. 

Aug 30, 2019, 03:51 PM IST

काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा संभाळण्यास माजी हॉकीपट्टू तयार

राहुल गांधी यांची इच्छा असेल तर भोपाळमध्ये राहणाऱ्या असलम शेख यांच्या गळ्यात काँग्रेस अध्यक्ष पदाची माळ पडू शकते. 

Jun 7, 2019, 06:49 PM IST

मतदानाआधी दंतेवाडात नक्षल्यांनी केला IED ब्लास्ट

दंतेवाडाच्या कातेकल्यान ब्लॉकच्या तुमकपाल कॅंपजवळ IED ब्लास्ट केला.

Nov 12, 2018, 09:16 AM IST

फ्रेंडशीपडेला अल्पवयीन मुलाने वडिलांचे ४६ लाख वाटले मित्रांमध्ये

एका अल्पवयीन मुलाने आपल्या मित्रांवर पैशांची बरसात केली.

Aug 13, 2018, 02:42 PM IST

पोलीस भरतीत ट्रान्सजेंडर्सना संधी देणार 'हे' पहिल राज्य

 पोलीस आरक्षक भरतीसाठी १७ थर्ड जेंडर उमेदवारांनी अर्ज केला.

May 5, 2018, 09:20 AM IST

मध्यप्रदेशात पुन्हा उभं राहतय 'सती मंदिर '

आज 21व्या शतकातदेखील भारतामध्ये सती मंदिराचे अस्तित्त्व आहे.

Feb 8, 2018, 03:29 PM IST

कारच्या जोरदार धडकेतही बाइकवरच्या तीन महिला बचावल्या

या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्येही कॅप्चर करण्यात आला आहे.

Sep 23, 2017, 09:20 AM IST