महाकुंभमधील व्हायरल गर्ल मोनालिसाला चित्रपट ऑफर करणाऱ्या दिग्दर्शकाबाबत धक्कादायक सत्य उघड, पोलिसांकडून बेड्या
दिल्ली पोलिसांनी गुप्तचर यंत्रणा आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे 30 मार्च 2024 ला सनोज मिश्राला बेड्या ठोकल्या.
Mar 31, 2025, 05:07 PM IST
रेल्वेच्या 'त्या' घोषणेनंतर प्रवाशांची धावपळ, तासाला 1500 तिकिटांची विक्री; दिल्लीत चेंगराचेंगरी का झाली?
New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकात शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व प्रवासी महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जात होते
Feb 16, 2025, 12:31 PM IST
Mahakumbh 2025: कुंभमेळ्यात विवस्त्र फिरणारे नागा साधू तिथून निघताना लंगोट का परिधान करतात?
Mahakumbh 2025 Naga Sadhu : कुंभमेळ्यात फिरणारे नागा साधू तिथे असताना विवस्त्र आणि तिथून निघताना का लंगोट परिधान करतात? तुम्हालापण कधी पडलाय का हा प्रश्न...
Feb 13, 2025, 02:20 PM ISTमहाकुंभमेळा अंतराळातून कसा दिसतो? पाहा ISRO ने टिपलेले अद्भुत क्षण
Maha Kumbh Mela ISRO: फोटोंमध्ये महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्यात आल्याचं दिसत आहे. 45 दिवसांत तब्बल 40 कोटी लोक महाकुंभ मेळ्यात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
Jan 22, 2025, 03:49 PM IST
सुंदर डोळ्यांमुळे व्हायरल झालेल्या मोनालिसाला सोडावे लागले महाकुंभ, आता बहिणींनी सांगितले कारण
Maha Kumbh Mela 2025 : महाकुंभ मेळाव्यातील मोनालिसाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोडावे लागले महाकुंभ
Jan 18, 2025, 05:39 PM ISTशॉर्ट नोटीसवर महाकुंभचा प्लॅन करताय? जाणून घ्या A to Z माहिती; खर्च, प्रवास...
Maha Kumbh Mela 2025: आयत्या वेळी महाकुंभ मेळ्याला जायचंय? कसे जाल, कुठे राहाल, किती खर्च येईल? जाणून घ्या
Jan 18, 2025, 02:48 PM IST
Mahakumbh : IITian बाबा महाकुंभ मेळ्यात पोहोचला; गोष्ट फिजिक्सचा शिक्षक संन्यासी होण्याची
Mahakumbh 2025 : प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरु झाला आहे. या ठिकाणी जगभरातून बाबा साधू आले आहेत. यातील एका साधुची जोरदार होतेय चर्चा.
Jan 14, 2025, 11:59 AM ISTMaha Kumbh Mela: 40 कोटी भाविक, एकाने 5 हजार खर्च केले तरी जमा होणार ₹2,000,000,000,000; तेल, अगरबत्तीतूनच येणार 20 लाख कोटी
Maha Kumbh Mela Revenue: यावर्षी, महाकुंभमेळ्यात पर्यटकांसाठी सुमारे 1,50,000 तंबू, 3000 स्वयंपाकघरे, 1,45,000 स्वच्छतागृहं आणि 99 पार्किंग लॉट आहेत. 40 हजारांहून अधिक पोलिस अधिकारी सुरक्षा आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी तैनात आहेत.
Jan 13, 2025, 06:48 PM IST
प्रयागराजमध्ये आजपासून 45 दिवस महाकुंभचे आयोजन
Maha Kumbh Mela 2025 Begins From Today
Jan 13, 2025, 01:00 PM IST