Prayagraj Maha Kumbh: महाकुंभच्या समारोपानंतर एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. संगम तटावर एक सुखद आश्चर्याचा धक्का देणारं दृश्य दिसलं आहे.
Prayagraj Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत प्रयागराजमधील स्थानिक आता भक्तांना महाकुंभसाठी येऊ नका अशी विनंती करत आहेत. शहराच्या बिघडत्या परिस्थितीचे वर्णन करताना ते म्हणाले आहे की, ती महामार्गांवर गर्दी झाली असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.
UP Mahakumbh Women Bath Video: उत्तर प्रदेशात महाकुंभमध्ये सहभागी झालेल्या महिलांचे आंघोळ करतानाचे आणि कपडे बदलतानाचे व्हिडीओ शूट केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर पोलिसांनी गोपनीयता आणि प्रतिष्ठेचं उल्लंघन करणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.
संतप्त प्रवासी ट्रेनच्या एसी डब्याच्या खिडक्या फोडत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे ट्रेनमधील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
Jaya Bachchan On Kumbh Water:महाकुंभबद्दल काय म्हणाल्या जया बच्चन? जाणून घेऊया.
Maha Kumbh Stampede: महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला असून, यातील 25 जणांची ओळख पटली आहे. तसंच 60 जण जखमी असून, अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकारी वैभव कृष्णा यांनी दिली आहे.
पृथ्वीपासून 400 किमी वर आणि ताशी 28 हजार किमी वेगाने फिरणाऱ्या आयएसएसने (International Space Station) आपल्या हाय पॉवर कॅमेऱ्यांचा वापर करून भव्य धार्मिक कार्यक्रम टिपला आहे.
महाकुंभमेळ्यादरम्यान किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर म्हणून ममता कुलकर्णीची नियुक्ती झाल्याबद्दल जगद्तगुरू महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनी भाष्य केलं आहे
Why PM Modi Chose February 5 For Shahi Snan At Maha Kumbh: पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारीला महाकुंभमध्ये हजेरी लावणार असून शाहीस्नान करणार आहेत. मात्र त्यांनी ही तारीख निवडण्यामागे काही खास कारणं आहेत.
Viral Video: महाकुंभमेळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक तरुण अरबचा शेख असल्याचं भासवत तसा पोषाख करुन फिरत होता. पण त्याला हा स्टंट फारच महागात पडला.
Gautam Adani Son Wedding : श्रीमंतांना लाजवणार गौतम अदानींच्या मुलाचा लग्नसोहळा; परंपरा, साधेपणाविषयी लक्ष वेधणारं वक्तव्य...
प्रयागराजमधील गंगा नदीच्या संगमाच्या काठावर 12 वर्षांनी महाकुंभ होत आहे. अशा परिस्थितीत अमृत स्नानासाठी संत-ऋषींचा मेळावा होत आहे. आता प्रश्न असा उद्भवतो की महाकुंभ हे ऋषी-मुनींसाठी इतके महत्त्वाचे का आहे?
Mahakumbh Video : पाहणारे तर या साधुंची तुलना थेट भगवान परशुराम यांच्याशी करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यांचे फोटो आणि व्हिडीओ