महाभारत युद्धानंतर फक्त एका रात्रीसाठी पुनरुज्जीवित झाले होते योद्धा... भीमाला घट्ट मिठी मारून दुर्योधन काय म्हणालेला?
Mahabharata Story: पौराणिक कथांमध्ये नमूद असणाऱ्या संदर्भांनुसार महाभारत युद्धानंतर नेमकं काय घडलं याचा उलगडा... पाहून आश्चर्य वाटेल...
Mar 18, 2025, 02:49 PM IST
महाभारतमधील सर्वात हॅण्डसम योद्धा कोण? ज्याची तुलना थेट कामदेवाशी झाली
Most Handsome warrior in mahabharata : महाभारतमधील सर्वात हॅण्डसम योद्धा कोण? ज्याची तुलना थेट कामदेवाशी झाली. श्रीकृष्ण आणि कर्ण यांना सर्वात सुंदर आणि आकर्षक म्हटलं जातं होतं. पण सर्वात देखणा योद्धा म्हणून 'नकुल'ला ओळखलं जातं.
May 16, 2024, 07:59 PM IST24 तासांपैकी फक्त काही मिनिटं झोपायचा महाभारतातील 'हा' योद्धा, कसं?
महाभारतामधील हा योद्धा दुसरा तिसरा कोणी नसून अर्जून आहे. युद्ध लढण्यासाठी अर्जुनाने योगनिद्रा सारख्या आध्यात्मिक क्रियेची मदत घेतली होती. (mahabharata warrior arjun slept only for a few minutes in 24 hours )
May 16, 2024, 12:01 AM ISTमहाभारतातील 'या' व्यक्तिरेखा खऱ्या आयुष्यात कशा दिसत असतील? AI फोटो
Mahabharat AI Photo : महाभारतातील व्यक्तिरेखा खऱ्या आयुष्यात कशा दिसत असतील हे तुम्ही सहज जाणून घेऊ शकता. AI च्या मदतीने हे काही फोटो तयार करण्यात आले आहेत. तुम्हीही फोटो पाहून व्हाल अवाक.
Jun 23, 2023, 01:06 PM IST