mahad

महाड पूल दुर्घटना : सावित्री नदीत दोन एसटीसह ७ खासगी वाहने गेली वाहून

मुंबई गोवा महामार्गावरील महाडजवळील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल वाहून गेल्याने झालेल्या दुर्घटनेत २२ पेक्षा जास्त लोक गायब असल्याचे वृत्त आहे. याच नदीत एसटी महामंडळाच्या दोन बसेस आणि सात खासगी वाहनं वाहून गेली आहेत.

Aug 4, 2016, 07:00 PM IST

महाड पूर दुर्घटना : राज ठाकरे यांची जहाल प्रतिक्रीया

महाडाच्या दुघर्टनेवरून सरकारवर कोरडे ओढाणाऱ्यांच्या यादीत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचंही नाव सामील झालंय. आपल्या सरकार पेक्षा ब्रिटीशांना आपली जास्त काळजी होती असा घणाघात आज राज ठाकरेंनी नाशिकमध्ये केला आहे.

Aug 4, 2016, 06:43 PM IST

महाड पूल दुर्घटना : आतापर्यंत ७ मृतदेह बाहेर काढण्यात यश

रायगड जिल्ह्यातीली महाड दुर्घटनेतील ७ मृतदेह आतापर्यंत सापडले असून ५ जणांची ओळख पटली आहे . 

Aug 4, 2016, 05:15 PM IST

...तेव्हाच झालं होतं महाड दुर्घटनेचं विधानसभेत सूतोवाच!

सावित्री नदीवरील पूल धोकादायक आहे... हा पूल कोणत्याही क्षणी कोसळू शकते, असं सूतोवाच महाड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांनी विधानसभेत केलं होतं. 

Aug 4, 2016, 02:11 PM IST

महाड दुर्घटनेतील तीन मृतदेह हाती; तपासाची कक्षा वाढवण्याची आवश्यकता

महाड दुर्घटनेनंतर आता जवळपास ३३ तास उलटून गेलेत. आत्तापर्यंत समुद्रकिनाऱ्याजवळच्या स्थानिकांच्या मदतीनं दोन मृतदेह हाती लागलेत. 

Aug 4, 2016, 09:44 AM IST

महाड दुर्घटना : हरिहरेश्वरजवळ सापडला महिलेचा मृतदेह

आणखीन एक मृतदेह सापडला आहे... हरिहरेश्वर समुद्राजवळही एक मृतदेह सापडला.

Aug 4, 2016, 09:20 AM IST

महाड दुर्घटना : आंजर्ला समुद्रकिनाऱ्याजवळ सापडला वाहून गेलेल्या बस चालकाचा मृतदेह

महाडमधल्या सावित्री नदीतील शोधकार्य आज सकाळी पुन्हा सुरू करण्यात आलंय. 

Aug 4, 2016, 08:21 AM IST

महाड पूल दुर्घटना : एसटीसह अन्य खासगी वाहनातील हे आहेत बेपत्ता प्रवासी

मुंबई गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेतील बेपत्ता लोकांची नावे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. एसटीतील २२ आणि खासगी वाहनातील अनेक प्रवासी बेपत्ता आहेत.

Aug 4, 2016, 12:00 AM IST

महाड पूल दुर्घटना : दिवसभर शोधकार्य, हाती काहीही नाही

 महाड पूल दुर्घटनेच्या मदतकार्यात अंधाराचा खंड पडला. NDRF आणि नौदलाच्या डायव्हर्सच्या मदतीने उद्या पहाटेपासून पुन्हा बचावकार्य सुरू होणार आहे.  

Aug 3, 2016, 11:07 PM IST