319 अंडरपास, 307 पूल, 65 उड्डाणपूल, 6 बोगदे, 8 रेल्वे ओव्हरब्रिज, 25 इंटरचेंज; समृद्धी महामार्गाचे काम 100 टक्के पूर्ण
Samruddhi Expressway: महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट अखेर प्रत्यक्षात साकार झाला आहे. समृद्धी महामार्गाचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. समृद्धी महामार्गावर टोलनाके देखील उभारण्यात आले आहेत.
Mar 2, 2025, 08:04 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात मोठी कनेक्टिव्हीटी! मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग सुरतमार्गे थेट दिल्लीला जोडणार
नागपूर वरुन थेट दिल्ली गाठता येणार आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई-दिल्ली महामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत.
Dec 12, 2024, 10:26 PM IST