Mumbai News : मुंबईकरांना वीजदरवाढीचा झटका, इतक्या रुपयांची खिशाला बसणार कात्री
Electricity price hike : मुंबईकरांचं महिन्यांचं बजेट कोलमडणार आहे. कारण मुंबईकरांना वीजदरवाढीचा फटका बसणार आहे.
Jan 22, 2023, 07:30 AM IST
Gupt Navratri 2023 : आजपासून गुप्त नवरात्रीला सुरुवात, आर्थिक प्रगतीसाठी 9 दिवस करा 'हे' सोपे उपाय
Magh Gupt Navratri 2023 : माघ महिन्याची गुप्त नवरात्र आजपासून (22 जानेवारी 2023) सुरु होते आहे. हिंदू धर्मात ही गुप्त नवरात्री खूप खास असते. या 9 दिवसात जर व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती हवी असेल तर ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहे.
Jan 22, 2023, 07:03 AM ISTDumper Trunk: डंपरने सकाळी सकाळी झोप उडवली, सरळ चहाच्या टिपरीत घुसला आणि...
सकाळी सकाळी आपल्याला चहा हा लागतोच. गरमगरम चहा आणि त्यासोबत खारी बिस्किट खाल्याशिवाय आपला दिवस पुर्ण होत नाही. परंतु जर का तुम्ही कुठेतरी चहाच्या टपरीत बसला असला आणि मग अचानक तुमच्या टपरीत मोठा ट्रक घुसला तर तुम्ही काय कराल?
Jan 21, 2023, 03:12 PM ISTPolitical News : शरद पवार माझे मार्गदर्शक, असं का म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...
Maharashtra Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या उपस्थित जोरदार बॅटिंग केली. यावेळी त्यांनी जोरदार राजकीय कोपरखळी मारली. त्याचवेळी त्यांनी पवार यांचे तोंडभरुन कौतुक केले.
Jan 21, 2023, 12:59 PM ISTRajan Salvi Inquiry : आमदार राजन साळवी यांची सलग सहा तास चौकशी, ACB ने पुन्हा 'या' तारखेला बोलावले
Rajan Salvi : राज्यातील सत्तांतरानंतर आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांची रायगड एसीबीने (Raigad ACB Inquiry) सलग सहा तास चौकशी केली. (Maharashtra Political News) त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवले आहे. सर्व माहिती देऊनही त्यांचे समाधान होत नसल्याचा साळवी यांचा आरोप आहे.
Jan 21, 2023, 12:26 PM ISTVIDEO : भररस्त्यात तरुणीला मारहाण, तरुणाला लगेच मिळाली कर्माची शिक्षा
Viral Video : ती तरुणी रस्त्यावरुन जात होती...अचानक तिच्यावर हल्ला झाला. तरुणी आणि तरुणीमध्ये काही क्षणासाठी वाद झाला आणि तो तिला मारु लागला अन् मग...
Jan 21, 2023, 11:45 AM ISTMaharashtra News : केवळ 5 रुपयांसाठी साताऱ्यातील 40 महिलांनी दोन कर्मचाऱ्यांना बदडलं, त्यानंतर...
Sindhudurg : सातारा येथील महिला पर्यटनासाठी सिंधुदुर्गात दादागिरी केल्याची घटना घडली आहे. 5 रुपये कर भरण्यावरुन या महिला पर्यटकांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
Jan 21, 2023, 11:14 AM ISTPolitical News : सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - शरद पवार आज एकाच मंचावर
Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) हे आज एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. त्यामुळे ते काय बोलणार याची मोठी उत्सुकता आहे.
Jan 21, 2023, 10:16 AM ISTStrike:राज्य सरकारी कर्मचारी संपाचं हत्यार उपसण्याच्या तयारीत, 'या' मागणीसाठी आक्रमक
Government Employees Strike : राज्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनाबाबत आक्रमक झाले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर, मार्चमध्ये संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
Jan 21, 2023, 09:52 AM ISTVIDEO : संतापजनक! महिलेनं कारच्या बोनेटवर त्याला 3 ते 4 किमीपर्यंत फरफटत नेलं, कारण ऐकून बसेल धक्का
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये एका कारच्या बोनेटवर व्यक्तीला कारचालक फरफटत घेऊ जाताना दिसत आहे. हे दृश्यं पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Jan 21, 2023, 09:11 AM ISTVirat Kohli : विराट कोहली विक्रम मोडण्यासाठी सज्ज! जे कोणालाही जमलं नाही ते विराट करु शकणार का?
IND vs NZ, 2nd ODI : हैदराबादमधील पहिली वनडे जिंकल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज रंगणार आहे. आजच्या सामन्यात विराट कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत हा विक्रम कुठल्याही खेळाडू आपल्या नावावर करु शकलेला नाही.
Jan 21, 2023, 08:14 AM ISTMauni Amavasya 2023 : पापमुक्तीसाठी मौनी अमावस्येला स्नान करताना 'या' मंत्राचा करा जप
Shani Amavasya January 2023 : मौनी अमावस्या आणि शनिश्चर अमावस्येला स्नान आणि दानाला खूप महत्त्वं आहे. आजच्या दिवशी स्नान आणि दान केल्यास पाप नष्ट होतात आणि अक्षय पुण्य प्राप्त होतं, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Jan 21, 2023, 07:42 AM ISTShani Amavasya 2023 : आज शनिश्चर अमावस्या, 'या' 5 राशींच्या लोकांनी नक्की'हे' उपाय करा
Shani Amavasya 2023 Upay : आज अमावस्या...अनेकांना प्रश्न पडला होता अमावस्या शनिवारी आहे की रविवारी...पण मौनी अमावस्या आणि शनिश्चर अमावस्या ही शनिवारी आहे. या अमावस्येला काही राशींच्या लोकांनावर परिणाम होणार आहे. ज्योतिषशास्त्रात शनि महादशापासून मुक्त होण्यासाठी उपाय सांगितले आहेत.
Jan 21, 2023, 07:14 AM IST
Mauni Amavasya 2023 : मौनी आणि शनिश्चरी अमावस्याला 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...
Shani Amavasya January 2023 : या वर्षातील पहिली शनिश्चरी आणि मौनी अमावस्याला 20 वर्षांनंतर शुभ योग आहे. जर तुम्हाला साडेसातीपासून सुटका हवी असेल तर आजच हे उपाय करा.
Jan 21, 2023, 06:17 AM IST
सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही अक्षर पटेलची होणारी पत्नी, लवकरच अडकणार विवाह बंधनात
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अक्षर पटेलने (Axar Patel) लग्नासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून सुट्टी घेतली आहे
Jan 20, 2023, 06:19 PM IST