Bacchu Kadu Accident : आमदार बच्चू कडू यांचा अपघात, डोक्याला मार
Bacchu Kadu Accident News : अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू ((Bacchu Kadu) यांचा मोठा अपघात झाला आहे. (Bacchu Kadu Accident) रस्ता क्रॉस करतांना हा अपघात झाला आहे.
Jan 11, 2023, 08:16 AM ISTRaj Thackeray : सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे यांचे सडेतोड भाष्य
Raj Thackeray Interview : जाती-धर्मात तेढ निर्माण करणं. महापुरुषांना राजकारणात खेचणं अयोग्य आहे, असे राज ठाकरे म्हणाले. (Maharashtra Political News)
Jan 8, 2023, 02:34 PM ISTMhada Lottery : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 16 ते 44 लाख रुपयांत घर
Konkan Mhada Lottery : घर घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. कोकण मंडळाच्या घरांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात निघणार आहे. तब्बल 4000 घरांची सोडत आहे.
Jan 8, 2023, 09:27 AM ISTAccident News : ध्यानीमनि नसताना घडली विपरीत घटना, 'तिच्या' आसुसलेल्या स्वप्नांवर काळाचा घात
Accident News : कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाच्या आधीच तिची सर्व स्वप्न उद्धवस्त, स्थळ पाहण्यासाठी निघालेल्या तरुणावर काळाचा घात. आयुष्यभराचा जोडीदार होऊ पाहणारा 'तो' तिच्यापर्यंत पोहोचलाच नाही.
Jan 6, 2023, 12:08 PM IST
kirtan News : कीर्तनकार महाराजांचा स्वॅगच वेगळा, चक्क हॅलिकॉप्टरमधून एन्ट्री
kirtan News : एखाद्या कीर्तनकाराने हेलिकॉप्टर प्रवास करणे तसा दुर्मिळ प्रकार. मात्र, या महाराजांची राज्यात जोरदार चर्चा होत आहे. महाराजांना हेलिकॉप्टरने प्रवास करण्याची का वेळ आली, याची अनेकांना उत्सुकता आहे.
Jan 6, 2023, 11:12 AM ISTMaharashtra Political : शिंदे गटाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का
Political News : शिंदे गटाने (Shinde group) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Thackeray group) पक्षाला मोठा धक्का दिला आहे. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी डेरेदाखल होत आहे. (Maharashtra News in Marathi)
Jan 6, 2023, 10:43 AM ISTचर्चा तर होणारच ! अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस गप्पांमध्ये रंगतात तेव्हा...
Ajit Pawar and Devendra Fadnavis : संभाजीराजेंबद्दलच्या अजित पवार यांच्या विधानानंतर पहिल्यांदाच अजित पवार, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर आले. (Maharashtra Political News) यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केले.
Jan 6, 2023, 09:44 AM ISTMalegaon Crime : हरिण आणि मोरांच्या शिकारीचा व्हिडिओ व्हायरल, फोटो सेशन करणाऱ्यांवर कारवाई होणार का ?
Malegaon deer and peacock hunting : हरिण आणि मोरांच्या शिकारीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मृत हरणांवर बंदूक ठेवून फोटो सेशन करण्यात आले असून वन विभाग शिकाऱ्यांवर कारवाई करणार का, असा सवाल विचारण्यात येत आहे.
Jan 6, 2023, 08:32 AM ISTPolitical News : राष्ट्रवादीमध्ये मोठी गटबाजी उघड, शरद पवारांसमोर कार्यकर्त्यांनी वाचला तक्रारींचा पाढा
Pune News : पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नाराजी नाट्य पाहायला मिळाले. राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच कार्यकर्त्यांनी तक्रारींचा सूर लगावला.
Jan 5, 2023, 01:56 PM ISTPune News : आजोबा शाळेतून नातवाला आणायला गेले ते परतलेच नाहीत; भीषण दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू
Shocking News : अरेरे! नातू आणि आजोबा दोघंही घरातून निघाले तो शेवटचा क्षण असेल हा विचारही कुणाच्या मनात आला नसावा... काय म्हणावी नियती
Jan 5, 2023, 10:33 AM IST'अजितरक्षक' शरद पवार, पुतण्याच्या मदतीला धावले काका
छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते असं वक्तव्य करत अडचणीत आलेल्या अजित पवार यांच्यासाठी शरद पवार उतरले मैदानात, वादावर पडदा टाकण्याचं केलं आवाहन
Jan 4, 2023, 09:58 PM IST
लोणावळ्याला मज्जा करण्यासाठी जाताय मग आधी 'ही' बातमी वाचा!
Lonavala News: सध्या लोणावळ्याचा प्लॅन करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात का तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. लोणवळ्याला जाताना काही गोष्टींची काळजी घेणं बंधनकारक आहे. त्याचसोबतच ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Jan 4, 2023, 05:35 PM ISTकेव्हापासून 'गुंठ्यां'मध्ये मोजली जाऊ लागली जमीन? तुम्हाला माहितीये का हे आहे एका व्यक्तीचं नाव
Land Measurement : जमिनीचे व्यवहार करताना, मोजणी करताना किंवा या विषयावर चर्चा करत असताना अमुक इतके 'गुंठे जमीन' असा उल्लेख तुम्ही किमान एकदातरी ऐकला असेल.
Jan 3, 2023, 02:57 PM IST
Laxman Jagtap : लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द
Jan 3, 2023, 12:32 PM ISTMaharashtra News : राज्य सरकारवर मोठी नामुष्की, 5 कोटींच्या भरपाईवर 300 कोटी रुपयांचे व्याज
Maharashtra Government : राज्य सरकारवर मोठी नामुष्की ओढवली आहे. 5 कोटींची भरपाई आणि 300 कोटींचे व्याज द्यावे लागणार आहे.
Jan 3, 2023, 10:42 AM IST