Maharashtra Weather Update : विदर्भात मुसळधार; उर्वरित राज्यातून मात्र पावसाचा काढता पाय? पाहा कुठे निघाला मान्सून
Maharashtra Weather Update : मान्सूनला सुरुवात झाली त्या क्षणापासून आतापर्यंत सरासरीचा आकडा गाठेल इतका पाऊस महाराष्ट्रात झाला आहे.
Sep 11, 2024, 07:09 AM IST
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक, 17 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणास्त्र
Maratha Reservation : विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केलीय. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत.
Sep 10, 2024, 09:35 PM ISTनागपूर अपघातातील 'त्या' कारमध्ये संकेत, मुलामुळे बावनकुळे अडचणीत?
'दोन मामा घरात आले आणि...' सुनेने दिली सासुच्या हत्येची सुपारी, चिमुरडीमुळे हत्येचं गुढ उकललं
Nagpur : नागपूरमध्ये वृद्ध महिलेच्या हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनेनेच सासूच्या हत्येची सुपारी दिली. पण अवघ्या पाच वर्षांच्या मुलीने दिलेल्या माहितीमुळे हत्येचं गुढ उकललं. याप्रकरणी सुनेसह दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे.
Sep 10, 2024, 08:02 PM ISTमुख्यमंत्री शिंदे थेट लाडक्या बहिणींच्या घरी, ठाण्यात कुटूंबभेटीचं सत्र...शिवसैनिक राज्यातल्या घरा घरात पोहचणार
Maharashtra Weather News : गौराईच्या आगमनासाठी पावसाची हजेरी; पाहा कोकणापासून विदर्भापर्यंतचा हवामानाचा अंदाज
यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव हा पावसानं गाजवण्यास सुरुवात केली आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. शुक्रवारपासूनच मुंबई शहरापासून उपनगरांपर्यंत सुरु असणाऱ्या पावसानं कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रही व्यापला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या विदर्भ पट्ट्यामध्ये पावसाचा जोर वाढणार असून, बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या ही प्रणाली तयार होताना दिसत आहे.
Sep 10, 2024, 07:05 AM ISTतासगाव विधानसभा निवडणूक रंगतदार होणार, रोहित पाटील यांना घेरण्यासाठी विरोधक एकवटले
Maharashtra Politics : माजी गृहमंत्री आर आर आबा पाटील यांच्या राजकीय संघर्ष प्रमाणेच आता त्यांच्या मुलाला देखील राजकीय संघर्षाला सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटलांनी एका बाजूला तयारी केलेली असताना,आता त्यांना घेरण्यासाठी विरोधक देखील एकवटत आहेत.
Sep 9, 2024, 08:54 PM IST'लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळालेल्या आमच्या सख्ख्या बहिणी, बाकीच्या...' भाजप आमदाराचं अजब विधान
Ladki Bahin Yojana : महायुती सरकारचा 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात महिन्याला 1500 रुपये जमा केल्या जात आहेत. असं असताना भाजपाच्या एका आमदाराने या योजनेबाबत अजब विधान केलं आहे.
Sep 9, 2024, 03:19 PM IST'प्रश्न सोडवावा ही सर्वांची अपेक्षा, पण थोडातरी वेळ देणार की नाही?' - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
'Everyone expects to solve the question, but will they give some time or not?' - Chief Minister Eknath Shinde
Sep 8, 2024, 08:05 PM ISTमहाराष्ट्राने गुजरातलाही मागे टाकलं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Devendra Fadnavis : परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल ठरल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. महाराष्ट्रानं गुजरातलाही मागे टाकल्याचं फडणवीसांनी म्हटलंय.
Sep 6, 2024, 10:03 PM IST
Nashik Crime News: मालेगावात गाऊन गँगनंतर आता चड्डी- बनियान गँगची दहशत
After gown gang Chaddi-Baniyan gang active in nashik malegaon stole gold
Sep 6, 2024, 08:35 PM ISTउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर
According to Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Maharashtra ranks first in foreign investment
Sep 6, 2024, 05:30 PM IST'सुसंस्कृत महाराष्ट्राची वाट लावली', आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
'BJP destroyed culture of Maharashtra', Aditya Thackeray allegations
Sep 6, 2024, 04:05 PM ISTगाऊन गँगनंतर आता चड्डी- बनियान गँगची दहशत, मालेगावात चाललंय तरी काय?
Nashik Crime News: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गाउन गँगनंतर आता चड्डी-बनिअन गँग सक्रीय झाली आहे.
Sep 6, 2024, 01:15 PM IST
Maharashtra Weather News : ऊन, वारा की पाऊस? पुढील 24 तासाच कसं असेल राज्यातील हवामान; कोकणकरांनो लक्ष द्या!
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल, तर कुठे पावसानं उघडीप दिल्याचं पाहायला मिळेल.
Sep 6, 2024, 06:53 AM IST