शरद पवार आणि राऊतांनी पुन्हा साधले अचूक टायमिंग; राजकारणात माजणार खळबळ
संजय राऊत पुन्हा एकदा निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता आहे.
Jul 6, 2020, 11:03 PM ISTमातोश्रीवरुन परतल्यानंतर अनिल देशमुख आणि पोलीस आयुक्तांची बैठक
या बदल्या करताना मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.
Jul 6, 2020, 09:25 PM ISTसरकारचे किती दिवस शिल्लक; हे ज्योतिष फडणवीसच सांगू शकतात- आंबेडकर
मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्त संघर्ष निर्माण झाला आहे.
Jul 6, 2020, 08:54 PM ISTमातोश्रीवर शिवसेना-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक; 'या' दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्यात आल्याचे समजते.
Jul 6, 2020, 07:17 PM ISTमहाविकासआघाडीतला आणखी एक गोंधळ उघड; रोजगार नोंदणीसाठी वेगवेगळी पोर्टल्स
सध्याच्या मंत्रिमंडळात कौशल्य विकास विभाग राष्ट्रवादीकडे तर उद्योग विभाग शिवसेनेकडे आहे.
Jul 6, 2020, 06:08 PM IST'ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रातील सरकार पाडण्याच्या हालचाली सुरु आहेत'
भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Jul 5, 2020, 09:48 AM IST....ही तर आणीबाणी, राज्यपालांच्या भूमिकेवर राऊतांची पुन्हा टीका
महाविकासआघाडीने सुचवलेल्या १२ सदस्यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यास राज्यपाल टाळाटाळ करत आहेत.
Jul 5, 2020, 08:55 AM IST...अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या अधिकृत आमदार होणार
विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर दुपारी एक वाजता विधानभवनात या सदस्यांना शपथ देतील.
May 17, 2020, 07:49 PM IST