Pune | बच्चू कडू पवारांच्या भेटीला, मविआसोबत जाणार?
MLA Bachu Kadu met Sharad Pawar in Pune
Aug 10, 2024, 05:05 PM ISTमहाविकास आघाडी नेत्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक, जागावाटपासंदर्भात चर्चा होणार
Important meeting of Mahavikas Aghadi leaders in Mumbai
Aug 7, 2024, 08:20 PM ISTविधानसभा निवडणुकीसाठी मविआचा असा आहे जागा वाटप फॉर्म्युला, मुख्यमंत्रीही ठरला?
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागावाटपासंदर्भात रणनिती तयार केली आहे. मविआच्या जागावाटपावर वरिष्ठ पातळीवर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.. नेमका काय असेल मविआचा फॉर्म्युला आणि कोण किती जागा लढणार?
Aug 1, 2024, 09:51 PM ISTMumbai | मविआचं जागावाटप ठरलं! कुणाला किती जागा?
The Maha Vikas Aghadi government seat allocation has been decided
Aug 1, 2024, 07:55 PM ISTविधानसभा निवडणुकीत मराठवाड्याची साथ कोणाला? सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. यामध्ये लक्षणीय बाब म्हणजे सगळ्याच पक्षांचा सध्या मराठवाड्यावर फोकस पाहायला मिळतोय.
Jul 31, 2024, 10:00 PM ISTअमित शहांनंतर आता शिवसेना शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर प्रहार, फेसबूक पेजवर व्यंगचित्र
Maharashtra Politics : पुण्यात पार पडलेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला होता. आपल्या भाषणात अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.
Jul 23, 2024, 01:19 PM IST
ट्रम्प, पुतिन यांना बोलावलं तरी राज्यात मविआच जिंकेल, संजय राऊतांचा अमित शाह यांना टोला
Sanjay Raut on Amit Shah Mahavikas Aghadi Election
Jul 21, 2024, 08:20 PM ISTशंकराचार्यांचा उद्धव ठाकरेंना 'आशीर्वाद' , महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद
Maharashtra Politics : शंकराचार्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना आशीर्वाद दिले... त्यावरून नवा राजकीय वाद सुरू झालाय.. शंकराचार्य नेमकं काय म्हणाले? त्यावरून राजकीय सामना कसा सुरू झालाय? पाहूयात
Jul 16, 2024, 08:53 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! 'त्या' दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी होते नॉट रिचेबल, उद्धव ठाकरे म्हणाले, 'मविआतून बाहेर...'
Uddhav Thackeray: येत्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडमोडी घडताना दिसत आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी त्या दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी नॉट रिचेबल होते.
Jul 15, 2024, 10:55 AM ISTआमदार फुटल्याने महाविकासआघाडीत अस्वस्थता; समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा अधोरेखीत
राज्यात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मविआतील मतं फुटल्याची जोरदार चर्चा सुरू आहे... मात्र दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपांचाही धुरळा उडालाय.
Jul 13, 2024, 11:21 PM ISTशेवटपर्यंत धाकधुक, अखेर उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने बाजी मारली...
Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk : विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात महायुतीचे नऊ तर मविआच्या तीन उमेदवारांचा समावेश होता. महायुतीचे सर्व म्हणजे 9 उमेदवार जिंकून आलेत.
Jul 12, 2024, 08:41 PM ISTठाकरे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवार मोजून 6 शब्दात म्हणाले, '...हे आमचं सूत्र'
Uddhav Thackeray Next CM Of Maharashtra Sharad Pawar Reacts: शरद पवारांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांना महाविकास आघाडीचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला.
Jun 29, 2024, 12:19 PM ISTठाकरेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? महाविकास आघाडीमध्ये जुंपली; 3 पक्षांची तोंडं 3 दिशेला?
Maharashtra Politics Fight For Chief Minister Post: महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन मतभेद?
Jun 27, 2024, 12:26 PM ISTMahayuti : राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत हालचाली, सूत्र
Mahayuti Movements regarding the selection of MLAs appointed by the Governor
Jun 27, 2024, 11:45 AM ISTमहाराष्ट्रासाठी भाजपाची रणनीती! मविआला सत्तेपासून दूर राखण्यासाठी प्रयत्न
Central BJP Inspect Work Of BJP In Maharashtra
Jun 25, 2024, 08:30 PM IST