manali

 Manali Tourist Stuck In Atal Tunnel PT3M6S

मनाली | नवं वर्षाचा जल्लोष पडला महागात, बोगद्यात अडकले पर्यटक

मनाली | नवं वर्षाचा जल्लोष पडला महागात, बोगद्यात अडकले पर्यटक

Jan 3, 2021, 09:35 PM IST

नव्या वर्षाचा जल्लोष पडला महागात, पर्यटक अडकले बोगद्यात

नव्या वर्षाचं स्वागत करायला गेलेले पर्यटक मनालीमध्ये अडकून पडले. 

Jan 3, 2021, 09:27 PM IST

येत्या काळात थंडी वाढणार, मनालीमध्ये पुन्हा हिमवृष्टीची शक्यता

उत्तर भारतात पारा आणखी खाली येण्याची शक्यता

Nov 20, 2020, 12:07 PM IST

हिमाचल प्रदेशातही पुराचं थैमान! मृतांचा आकडा वाढला

बऱ्याच भागांना बसला अतिवृष्टीचा फटका 

Aug 19, 2019, 07:32 AM IST

PHOTO : धाडसी पर्यटकांना खुणावणारा रोहतांग पास वाहतुकीसाठी खुला

मनाली - लेह हायवे 'बायकर्स'साठी आकर्षण आहे. मनालीहून लेह-लडाखला जाण्यासाठी जगभरातून पर्यटक इथे पोहचतात

Jun 1, 2019, 01:24 PM IST

...म्हणून बी- टाऊनची 'क्वीन' मनालीला रमली

हा म्हणजे दुग्धशर्करा योगच...

Nov 8, 2018, 01:15 PM IST

कंगना पहिल्यांदाच मनालीच्या घरी साजरी करणार दिवाळी

पाहा किती करोडचं आहे हे घर 

Nov 6, 2018, 01:57 PM IST

VIDEO:हिमाचल प्रदेशात जलप्रलय; डोळ्यांदेखत ट्रक आणि बसेस गेल्या वाहून

मोठी वाहनेही सहजपणे नदीपात्रात खेचली जात आहेत.

Sep 23, 2018, 08:13 PM IST

भारतातील 'हे' ठिकाण वाजपेयींना आवडायचे

शाळेसोबत वाजपेयींची आणखी एक खास आठवण जोडली गेली आहे.

Aug 16, 2018, 12:35 PM IST

मोदी ट्रम्प यांची एकमेकांवर स्तुतीसुमने

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 13, 2017, 06:21 PM IST

मनालीतला अजित...

  खरं तर प्रवाहाच्या विरूद्ध पोहोणारे तरूण खरे धाडसी असतात. अर्थात हे धाडस दाखवताना तुम्हाला सर्वस्व पणाला लावावं लागतं, प्रसंगी तुमचा जीवही... तरीही हे धाडस करणारे अनेक आहेत आणि त्यात ते यशही मिळवून दाखवतात. मराठी माणूस देशाटन करायला नेहमीच उत्सुक असतो. पण अन्य राज्यात जाऊन धंदा सुरू करणे आणि तो टिकवणे याची उत्सुकता मराठी माणसाला फारशी नसते. पण काही अपवाद असतात आणि तेच नेमके प्रवाहाच्या विरूद्ध जाण्याचं धाडस दाखवतात. 

Oct 29, 2017, 01:24 PM IST

मनाली ते लेह... चालत पूर्ण करणारा मराठमोळा अवलिया!

हिमाचल प्रदेशातील 'मनाली' ते जम्मू-काश्मीरमधील 'लेह' हा ४८५ किलोमीटरचा अत्यंत खडतर प्रवास एका मराठमोळ्या तरुणाने एकट्याने आणि तोही चालत पूर्ण केलाय. हजारो फूट उंच डोंगर, क्षणाक्षणाला बदलते हवामान या सर्व परिस्थितीत या तरुण ट्रॅव्हलरने आपला प्रवास पूर्ण केला. 

Sep 1, 2017, 07:53 PM IST