सुना सासरच्या वस्तू मोडीत काढतात पण हिनं तर...
लहान-मोठ्या घरांची सजावट इतकी उत्तम असते की अनेक जण बघतच राहतात, असे चित्र शहरांमध्ये पाहायला मिळते. काही लोक बाल्कनी आणि गच्चीवर छोटेसे बगीचेही करतात. वर म्हटल्याप्रमाणे या महिलेने घरात पडलेल्या रद्दीच्या वस्तू गोळा केल्या आणि त्यांचा अशा प्रकारे वापर केला, की त्या वस्तू पाहताच तुम्हाला आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का बसल्याशिवाय राहणरा नाही. या महिलेने 26 वर्षीय जुन्या स्कूटरला नवा लूक कसा दिला? हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेलच.
Oct 29, 2022, 12:50 PM ISTRelationship Tips: लाईफ पार्टनरच्या कामात अशा प्रकारे Help करा, तुमचे प्रेम होईल एकदम घट्ट
Relationship : आजकाल महिला असो वा पुरुष सर्व नोकरी किंवा व्यवसाय करतात. अशा वेळी पुरुषांनीही आपल्या घरात आपल्या जोडीदाराच्या मदतीसाठी हात पुढे करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही तुमच्या जोडीदाराचा भार कसा हलका करु शकता?
Oct 22, 2022, 03:19 PM ISTDry Cough : बदलत्या ऋतूत ड्राई कफचा मोठा त्रास? कोरड्या खोकल्यापासून अशी करा सुटका
Dry Cough Cure: बदलत्या ऋतुत आपल्या आरोग्याच्या समस्या या वाढताना दिसतात. बरेच वेळा सर्दीआणि खोकल्याचा त्रास होतो. आता ऑक्टोबर हिट आणि त्यानंतर हिवाळा ऋतू यामुळे किरकोळ आजार होतच असतात. यात सर्दी आणि खोकला प्रामुख्याने होतो. तर कोरडा खोकला आपल्याला खूप त्रास देतो, अशा स्थितीत दिवसभर सामान्य काम करणे कठीण होते, कफ सिरप काही लोकांना लागू पडत नाही, अशा परिस्थितीत घरगुती उपचार केले जाऊ शकतात.
Oct 22, 2022, 01:52 PM ISTShani Dev: शनीची पीडा टाळण्यासाठी शनिवारी सूर्यास्तानंतर करा हे काम, पाहा चमत्कार!
Shani Aarti In Marathi : शनिदेवाच्या वक्र दृष्टीतून वाचण्यासाठी शनिवारी सूर्यास्तानंतर हे काम केल तर सर्व दुःखातून तुमची सुटका होईल. या दिवशी शनिदेवाची उपासना केल्याने शनीची महादशी आणि शनीची वाईट नजर यापासून भक्तांना आराम मिळतो.
Oct 22, 2022, 01:07 PM ISTसावधान! Free Diwali Gift चा मेसेज आलाय, चुकीनही करु नका क्लिक, निघेल तुमचं दिवाळं
Free Gifts: देशातील सणासुदीच्या काळात सरकारी सायबर एजन्सीने इशारा दिला आहे. दिवाळीत मोफत भेट वस्तूबाबत मोबाईलवर मेसेज आला असेल तर जरा जपून. तुमची सायबर फसवणूक होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
Oct 22, 2022, 12:22 PM ISTDiwali Sale मध्ये या Smartphoneची सर्वाधिक विक्री, खरेदीसाठी लोकांच्या उड्या; जाणून घ्या विशेष फिचर्स
Top Selling Smartphone During Flipkart Sale: दिवाळी काही दिवसांवर आल्यानंतर अनेक ठिकाणी सेल लागलात. आता तर ऑनलाईन विक्री होणाऱ्या वस्तूंवरही सेल लागत आहेत. दिवाळी सेल तर कधी बिग बिलयन सेलच्या नावाखाली हे सेल लागत आहे. या सेलमध्ये अनेक वस्तू या कमी किमतीत उपलब्ध होत आहेत. यामुळ ऑनलाईन सेलवर अनेकांचे लक्ष असते. असाच एक सेल फ्लिपकार्ट सेल आहे. दरम्यान फ्लिपकार्ट सेलवर सर्वाधिक विकला केला आहे स्मार्टफोन. असा एक स्मार्टफोन आहे, जो खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या उड्याच पडल्या आहेत. सेलदरम्यान या फोनला सर्वाधिक मागणी होती.
Oct 20, 2022, 10:41 AM ISTDiwali 2022: मुलांना नाश्ता देण्याचे नो टेन्शन, पटकन बनवा ब्रेडचा हा पदार्थ, मुलं म्हणतील व्वा! काय टेस्ट आहे?
5 Minutes Breakfast Recipes: दिवाळी जवळ आली आहे. मुलांच्या परीक्षाही संपत आल्या आहेत. त्यामुळे मुलांना दिवाळीची मोठी सुट्टी मिळणार आहे. अशा परिस्थितीत, मुलेही दिवसभर घरात असतात. त्यांना सकाळी नाश्ता काय द्यायचा असा प्रश्न त्यांच्या आईला असतो. जर तुम्हाला त्यांचा चविष्ट नाश्ता बनवायचा असेल, तर ब्रेडच्या या मस्त रेसिपी वापरुन तो करु शकता. तुम्ही ते फार कमी वेळात बनवू शकता.
Oct 19, 2022, 09:17 AM ISTMaa Lakshmi Aarti : दिवाळीच्या पूजेनंतर या पद्धतीने करा लक्ष्मीची आरती, नशीब बदलेल; पडेल पैशांचा पाऊस
Diwali Maa Lakshmi Aarti In Marathi: दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणेशजींची विधिवत पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दु:ख दूर होतात. आणि ऐश्वर्य आणि ऐश्वर्य प्राप्त होते.
Oct 19, 2022, 08:42 AM ISTPanchayat Election Result: कोकणात उद्धव ठाकरे गटाचा बोलबाला, या जिल्ह्यात दबदबा
Panchayat Election Result 2022: कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा ग्रामपंचाय निवडणुकीत बोलबाला दिसून आला.
Oct 18, 2022, 04:06 PM ISTBESCOM Recruitment 2022: विद्युत विभागात 400 पदांसाठी भरती, अर्ज करण्याची ही शेवटची तारीख
BESCOM Apprentice Recruitment 2022: BESCOM मध्ये एकूण 400 पदे भरण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 325 रिक्त पदे पदवीधर शिकाऊ आणि 75 तांत्रिक (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवारांसाठी आहेत. यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा किमान 18 वर्षे आहे.
Oct 18, 2022, 02:44 PM ISTBCCI President Election : माजी क्रिकेटपट्टू रॉजर बिन्नी 'बीसीसीआय'चे नवे अध्यक्ष, कोषाध्यक्षपदी आशिष शेलार
BCCI AGM Today: माजी क्रिकेटर रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष ( Roger Binny elected New President) तर आशिष शेलार यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर सौरव गांगुली हे बाहेर झाले आहेत. ( former India cricketer Roger Binny will replace Sourav Ganguly)
Oct 18, 2022, 02:11 PM IST