उस्मानाबाद | साहित्यसंमेलनात साहित्यिकांना गावबंदी
उस्मानाबाद | साहित्यसंमेलनात साहित्यिकांना गावबंदी
Jan 12, 2020, 03:20 PM ISTबेळगाव | कर्नाटक सरकारकडून मराठीची गळचेपी
बेळगाव | कर्नाटक सरकारकडून मराठीची गळचेपी
Jan 12, 2020, 03:15 PM ISTउस्मानाबाद । साहित्याचा महामेळा : साहित्य प्रकाशन मंचाचे सर्वांना आकर्षण
साहित्याचा महामेळा : साहित्य प्रकाशन मंचाचे सर्वांना आकर्षण
Jan 11, 2020, 07:55 PM ISTअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा ऐतिहासिक निर्णय
९२ व्या अखिल भारतीय साहित्य संम्मेलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय.
Jul 1, 2018, 08:37 PM IST९१ व्या मराठी साहित्य संमेलनासाठी बडोदा नगरी सज्ज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 08:04 PM ISTसाहित्य संमेलनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
Dec 19, 2015, 09:30 PM ISTघुमान साहित्य संमेलन : विनोद तावडेंचं भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2015, 08:42 PM ISTघुमानमध्ये रंगली लावणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2015, 07:06 PM IST`महानामा` तून नामदेवांच्या कार्यावर प्रकाशझोत - कोत्तापल्ले
महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात संत ज्ञानदेव-नामदेवांनीच सुरू केली. संत नामदेवांनी तर समतेची, मराठीची पताका देशभर नेली. पण दुर्दैवानं नामदेवांकडं महाराष्ट्राचं दुर्लक्ष झालं. `महानामा` या ग्रंथातून नामदेवरायांच्या राष्ट्रव्यापी कार्यावर नवा प्रकाशझोत पडेल, असा विश्वास अखिर भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी इथं व्यक्त केला.
Jan 14, 2013, 12:30 PM ISTसंमेलनाचा समारोप : मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्याची पाठ
चिपळुणातील ८६व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोप आज होत असताना समारोप सोहळ्याकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठ फिरवली आहे.
Jan 13, 2013, 05:31 PM IST.....तुम्हीच आमची प्रेरणा - उद्धव ठाकरे
सारस्वतांनो तुम्हीच आमची प्रेरणा आहात. शाळेत तुमचे धडे वाचले नसते तर राजकारणात येथपर्यंत आलोच नसतो, असे प्रतिप्रादन शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले.
Jan 13, 2013, 04:32 PM IST‘झी २४ तास’ साहित्य जागर
साहित्य संमेलनात ज्या लेखकांना स्थान नाही पण तुमच्या लेखी ते खूप छान लेखक आहेत. अशा काही लेखकांची नावे आम्हांला कळवा.
Jan 8, 2013, 08:41 PM ISTसाहित्य संमेलनाचा खर्च सव्वा कोटी
चिपळूण साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरु आहे. संमेलनाचा खर्चही आटोक्यात ठेवण्याचा आयोजकांकडून प्रयत्न करण्यात येतोय. आतापर्यंत संमेलनावर सव्वाकोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आयोजक प्रकाश देशपांडे यांनी दिलीय.
Jan 8, 2013, 07:04 PM ISTसंमेलन : ग्रंथदिंडीच रद्द करण्याची नामुष्की
चिपळूण इथं होणा-या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला लागलेलं वादाचं ग्रहण अजूनही संपत नाहीय. आता तर साहित्य संमेलनाची ओळख असलेली ग्रंथदिंडीच रद्द करण्याची नामुष्की संमेलन आयोजकांवर आलीय.
Jan 7, 2013, 10:30 AM ISTसंमेलन व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरेंचेच नाव
चिपळुणातील साहित्य संमेलनाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यावरून चांगलाच वाद निर्माण झालाय. लेखिका पुष्पा भावेंनी बाळासाहेबांच्या नावाला काल विरोध केला होता. तर शिवसेनेनं कोण या साहित्यिक पुष्पा भावे असा प्रश्न विचारलाय. मात्र, या वादावर पडदा टाकत संमेलन स्वागताध्यक्ष सुनील तटकरे ठाकरे यांचेच नाव असेल असे स्पष्ट केलं.
Jan 7, 2013, 07:46 AM IST