Mens Health Habits:अनेक वेळा लोक प्रत्येक काम पूर्ण करण्याच्या घाईत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.
Health News : महिलांचं आरोग्य आणि त्यांच्या शारीरिक समस्या याविषयी वारंवार चर्चा होते. मात्र पुरुषांच्या शारीरिक समस्या आणि तत्सम मुद्द्यांवर तुलनेनं कमी बोललं जातं.
पुरुषांच्या शरीरातील सेक्स हार्मोन्स टेस्टोस्टेरोनचा स्तर जेव्हा कमी होऊ लागतात तेव्हा काही लक्षणं दिसतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.
Causes of UTI in men : महिलांनाच नाही तर पुरुषांनाही यूरिन इन्फेक्शन होऊ शकतं. फक्त फरक आहे की पुरुषांना कधीही यूटीआय झाला आहे हे लक्षात येतं नाही. त्यामुळे तो वेगाने वाढतो आणि किडनीवर त्याचा वाईट परिणाम होतो.
भारतीय जोडप्यांमध्ये आजकाल मोठ्या प्रमाणात लैंगिक समस्या दिसून येतात. लैंगिक समस्यामध्ये लैंगिक इच्छा कमी होणे, उत्तेजना कमी होणे, संभोगादरम्यान किंवा नंतर होणाऱ्या वेदना होणं या तक्रारी जाणवतात. हे सामान्यतः सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. सुमारे 35% पुरुष आणि स्त्रिया अशा लैंगिक समस्यांनी ग्रासले असल्याची माहिती आहे.
Power booster tips for Men:सिगारेट, दारू आणि इतर वाईट सवयींमुळे पुरुषांची शक्ती कमी होत आहे. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या लैंगिक समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु 7 निरोगी पदार्थ त्यांच्यासाठी कॅप्सूल आणि गोळ्यांपेक्षा अधिक प्रभावी पॉवर बूस्टर म्हणून काम करू शकतात.
Men's Health : ऑफिससाठी छान तयार होणं यात काहीच चुकीच नाही, पण तुमच्या या सवयीचा पुरुषत्वाला धोका पोहोचू शकतो. स्पर्म काऊंटला थेट हानी.
Cycling Effects:सायकलिंगचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर काय परिणाम होतो हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक अभ्यास केला.
आयुष्यातील एक टप्पा पार केल्यानंतर काही गोष्टी हाताबाहेर जातात आणि काही गोष्टी कायमसाठी आपल्या होतात. जसे की करिअर. जेव्हा वयाच्या 40 शीमध्ये प्रवेश करतात, तेव्हा बहुतेक लोक त्यांच्या करिअरच्या योग्य टप्प्यावर पोहोचलेले असतात. पण या समस्या टाळण्यासाठी वेळीच तपासणी करु घेणे आणि स्वत: ची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
Health Benefits of Eating Apples : रोज फळे खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली राहते असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. फळे खाण्याने मानसिक आणि शारीरिक असे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. भारतात अनेक प्रकारच्या फळांचे पिक घेतले जातात. पण अशी काही फळे आहेत ज्यासोबत तुम्ही इतर पदार्थाचे सेवन केल्यास शरिरासाठी ते घातक ठरु शकतात.
Burn Fat: गोड खायला कोणाला आवडत नाही, असे क्वचित एखादा आढळेल. अनेकांना गोड खल्ल्याशिवाय चैन पडत नाही. मात्र, जास्त गोड खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा शुगरला ते निमंत्रण ठरु शकेल. बरेचदा असे घडते की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोड खात राहतो. काही लोकांना गोड खाण्याची इतकी सवय असते की, सकाळी उठल्यावर, जेवण झाल्यावर, झोपण्यापूर्वी काहीतरी गोड खातात. जास्त गोड खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. शुगर वाढू शकते. दिवाळी काही दिवसांपूर्वीच गेली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोडधोड खाल्लेले किती लोक असतील हे माहीत नाही. जर तुम्ही दिवसभर गोड खाल्लं असेल तर तुमचे वजन वाढणार नाही, याबाबत काही टीप्स देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला खूप गोड खाल्ल्यानंतर काय करावे, हे सांगणार आहोत. जेणेकरुन शरीरात जास्त चरबी जमा होणार नाही.
प्रथिनांची कमतरता असेल तर शरीराला इजा पोहोचते. प्रथिने हे एक अत्यावश्यक पोषक तत्व आहे जे केवळ स्नायू मजबूत करण्यास मदत करत नाही तर त्वचा, एन्झाईम्स आणि हार्मोन्ससाठी खूप महत्वाचे आहे. प्रथिनांच्या कमतरतेमुळे एखाद्या व्यक्तीला काही समस्यांना सामोरे जावे लागते?
यकृताचा आजार झाला की त्याची लक्षणे पायांमध्ये दिसू लागतात. त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या पायाच्या तळव्यामध्ये या समस्या येत असतील तर समजून घ्या की यकृतामध्ये काही समस्या आहे.
जरी सर्व प्रकारची योगासने आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरु शकतात, परंतु पुरुषांनी उत्तम लैंगिक आरोग्यासाठी Butterfly Yoga एकदा अवश्य करुन पाहावा.
लोणचे जेवणाच्या वेळी खाण्याची इच्छा होते. पण ते अधिक प्रमाणात खात असाल तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात ते जाणून घ्या.
या 5 समस्यांकडे पुरूषांनी दुर्लक्ष करू नये
पुरुषांनीही त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे.
आजकाल मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत.