milk adulteration

तुम्ही भेसळयुक्त दुध तर पित नाही ना? दुध भेसळयुक्त आहे की नाही? हे या Trick ने लगेच समजेल

 दुधात काय काय भेसळं केलेलं असू शकते हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

Aug 1, 2021, 09:21 PM IST
report on destroyed a lage racket milk adulteration in mumbai PT4M4S

खबरदार, दुधात भेसळ केली तर... शिक्षेची तरतूद!

दूध भेसळ करणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंतची शिक्षा करणारा कायदा लवकरच राज्यात करण्याबाबतची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत केली. 

Mar 13, 2018, 01:06 PM IST

दूध भेसळ कराल तर....सर्वोच्च न्यायालयाची कडक भूमिका

दूध भेसळीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं कडक भूमिका घेतली आहे. सर्व राज्यांनी दूध भेसळ रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, असा प्रश्न सुप्रीम कोर्टानं राज्यांना विचारला आहे.

Dec 5, 2013, 05:39 PM IST