modi government

...म्हणून कोहिनूर हिरा ब्रिटिशांना द्यावा लागला

केंद्र सरकार आणि पुरातत्व खात्याच्या या परस्परविरोधी विधानांमुळे वाद

Oct 16, 2018, 08:20 AM IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आपल्या उपोषणावर ठाम

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दोन ऑक्टोबरच्या आपल्या उपोषणावरती ठाम आहेत.  

Sep 28, 2018, 09:26 PM IST

4 कारणे: पेट्रोल-डिझेलच्या दरांपुढे का हतबल आहे मोदी सरकार?

या 4 गोष्टींमुळे स्वस्त नाही होणार पेट्रोल-़डिझेल

Sep 10, 2018, 01:39 PM IST

पेट्रोल-डिझेल जीएसटीत आणण्यावरुन भाजपच्या दोन मंत्र्यांमध्येच वाद

पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या असताना आणि इंधन जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी वाढत असताना या निर्णयाशी संबंधित दोन मंत्र्यांमध्येच वाद असल्याचं पुन्हा समोर आले आहे.

Sep 8, 2018, 10:17 PM IST

'या' पाच कारणांमुळे २०१९ मध्ये मोदीच पंतप्रधान होणार

या कारणांमुळे भाजपची सत्ता अबाधित राहण्याचीच शक्यता जास्त

Sep 6, 2018, 06:48 PM IST

समान नागरी कायद्याची गरज नाही - विधी आयोग

समान नागरी कायद्याची आवश्यकता नाही, असे मत विधी आयोगाने व्यक्त केलंय

Sep 1, 2018, 08:08 PM IST

सातव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 'या' विशेष सुविधा

नोकरदार वर्गाला खूश करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

Aug 10, 2018, 02:19 PM IST

जाती-पातीनुसार सोयीस्कर कायदे करणे म्हणजेच 'मेक इन इंडिया'?- उद्धव ठाकरे

केंद्र सरकार ऍट्रॉसिटी प्रकरणी साफ गळपटले.

Aug 4, 2018, 07:55 AM IST

नेहरु आणि मनमोहन सिंग यांना जमले नाही, ते मोदींनी करुन दाखवले- सुषमा स्वराज

भाजपने अनिवासी भारतीयांविषयी जी आस्था दाखवली, ती यापूर्वी कधीच दिसली नव्हती.

Aug 3, 2018, 08:20 AM IST

...तर भाजपच्या हिंमतीची डी.एन.ए. चाचणी करावी लागेल- उद्धव ठाकरे

आसामातील ४० लाख परकीय नागरिकांनी त्या राज्याचा भूगोल, इतिहास व संस्कृती मारून टाकली आहे.

Aug 3, 2018, 07:49 AM IST

7 वा वेतन आयोग: सरकार देणार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी खूशखबर

मोदी सरकारची कर्मचाऱ्यांना खूश करण्याची तयारी

Jul 29, 2018, 12:47 PM IST

मराठा आंदोलनाची दखल, केंद्राने मुख्यमंत्र्यांकडे मागवला प्रस्ताव!

राज्यात मराठा आंदोलन अधिक तीव्र झाल्याने अखेर केंद्रातील मोदी सरकारला याची दखल घ्यावी लागली आहे.  

Jul 27, 2018, 10:04 PM IST

EXCLUSIVE: सातवा वेतन आयोग- केंद्रीय कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण, सरकारकडून कमीत कमी पगार रूपये २६ हजार

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे, केंद्रीय कर्मचारी देखील सातवा वेतन आयोग लागू कधी लागू होईल याची वाट पाहत आहेत. ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोगाची मागणी केली होती. 

Jul 27, 2018, 03:42 PM IST

पीएनबी बॅंकेला निरव मोदीने डुबवलं, केंद्र सरकारने दिला मदतीचा हात

सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील पाच बँकांना आर्थिक भांडवल देण्याची घोषणा केली आहे. अन्य तीन बॅंकांमध्ये आंध्र बॅंकेला २०१९ कोटी रुपये, इंडियन ओव्हरसीज बॅंकेला २१५७ कोटी रुपये आणि कॉर्पोरेशन बॅंकेला २५५५ कोटी रुपये भांडवली गुंतवणूक मिळणार आहे. 

Jul 26, 2018, 11:23 PM IST

'भारतात आज मुस्लिमांना जगण्याचा अधिकार नाही मात्र, गायींना तो आहे'

'जेव्हापर्यंत भाजपचं सरकार आहे तेव्हापर्यंत हेच घडत राहणार'

Jul 24, 2018, 05:10 PM IST