बजेट २०१९ : स्वातंत्र्यानंतरही भारताच्या अर्थसंकल्पावर होती इंग्रजांची छाप
ज्या वेळेस भारतात बजेट सादर व्हायचं त्यावेळीच लंडन स्टॉक एक्सचेंज खुलं होतं असे...
Jan 31, 2018, 07:39 PM ISTनवीन सर्वे जाहीर, मोदी सरकारवर जनतेचा विश्वास कायम
दावोसमध्ये ग्लोबल ट्रस्ट इंडेक्सच्या वार्षिक अहवालात भारताने पुन्हा तिसरा क्रमांक पटकावला आहे. लगातार दुसऱ्या वर्षी भारत टॉप 3 मध्ये आहे.
Jan 29, 2018, 12:43 PM ISTकोणाची बादली होण्यापेक्षा मोदींचा चमचा होणे चांगले - अनुपम खेर
आपल्या अभिनयामुळे घराघरांमध्ये पोहोचलेले आणि आपला वेगळा असा चाहता वर्ग निर्माण केलेले अभिनेता अनुपम खेर हे मोदींचे कट्टर समर्थक म्हणूनही ओळखले जातात.
Jan 28, 2018, 04:34 PM ISTमोदींच्या कार्यपद्धतीवर रघुराम राजन यांचे प्रश्नचिन्ह
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधील मोदींच्या तडाखेबंद भाषणाचा धागा पकडत रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर यांनी अनेक मुद्द्यांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Jan 27, 2018, 04:34 PM ISTहिंदूत्ववादी सरकार, तरीही तोगडिया रडकुंडीला
विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष नेते प्रवीण तोगडिया अखेर आज माध्यमांसमोर अवतरले. यावेळी त्यांना आपले अश्रू लपवता आले नाहीत
Jan 16, 2018, 07:34 PM ISTमोदी सरकारकडून परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत सरकारने प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक म्हणजेच एफडीआयच्या नियम शिथिल केले आहेत.
Jan 10, 2018, 07:32 PM ISTमोदी सरकारची महिलांसाठी खूशखबर, घरी बसल्या कमवता येणार पैसा
महिलांसाठी मोदी सरकार लवकरच एक खुशखबरी देणार आहे. केंद्र सरकार लवकरच महिलांसाठी एक योजना बनवत आहे.
Jan 8, 2018, 02:08 PM ISTमोदी सरकारची जवानांना सूट, गरज तेथे घुसून मारा
रविवारी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४ जवान शहीद झाले.
Jan 2, 2018, 10:36 AM ISTबिटकॉईनसारख्या फसव्या अमिशाला भूलू नका : अर्थ मंत्रालय
ग्राहकांनी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना अत्यंत सावध असणे गरजेचे आहे, असा इशारा अर्थ मंत्रालयाने दिला आहे.
Dec 30, 2017, 10:27 AM IST2018: मोदी सरकार पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत
2019मध्ये होऊ घातलेल्या देशभरातील निवडणुका डोळ्यासमोर घेऊन हे निर्णय प्रामुख्याने घेतले जाण्याची शक्यता आहे
Dec 24, 2017, 01:26 PM ISTमोदी सरकारला पुन्हा झटका; 'एडीबी'ने विकासदर घटवल्याचे अनुमान
एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडिबी) जीडीपीत (विकासदर) घट केल्याचे वृत्त आहे बॅंकेने 2017/18 या आर्थिक वर्षासाछी डीजीपीत घट करत तो 7 टक्क्यावरून 6.7 टक्के केला आहे. एडिबीचा हा निर्णय मोदी सरकारसाठी अडचणीचा आहे. त्यामुळेच मोदी सरकारला झटका बसल्याची चर्चा आर्थिक आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Dec 13, 2017, 02:44 PM ISTअबब..! मोदी सरकारने जाहिरबाजीवर खर्च केले 3755 कोटी रूपये
माहिती अधिकाराखाली बाहेर आले सत्य
Dec 9, 2017, 02:08 PM ISTमोदींना पंतप्रधान बनविने ही देशाची सर्वात मोठी चूक : अरूण शौरी
विद्यमान भाजप सरकार हे आतापर्यंतचे सर्वात कमजोर सरकार असल्याची टीकाही शौरी यांनी केली आहे.
Nov 27, 2017, 07:03 PM ISTमोदी सरकार देतयं २० हजार कमविण्याची संधी
मोदी सरकारने सर्वसामान्यांना कमाई करण्याची एक संधी आणली आहे.
Nov 23, 2017, 04:51 PM ISTट्रिपल तलाक हद्दपार करण्यासाठी मंत्र्यांची समिती स्थापन
ट्रिपल तलाकविरोधात केंद्र सरकारनं अखेर महत्त्वाचं पाऊल उचललंय. ट्रिपल तलाक संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकारनं मंत्र्यांची समिती स्थापन केली आहे.
Nov 22, 2017, 03:39 PM IST