modi government

राज्यातील जलसंधारण मंत्री राम शिंदेंनी उघड्यावर केली लघुशंका

देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने असं काही कृत्य केलं आहे की ज्यामुळेभाजप सरकारवर टीका होण्यास सुरुवात झाली आहे.

Nov 20, 2017, 01:34 PM IST

नवं घर विकत घेणार्‍यांंसाठी मोदी सरकारचं खास गिफ्ट !

प्रत्येक भारतीयाला किमान हक्काचं घर मिळावं याकरिता मोदीसरकार प्रयत्नशील आहे.

Nov 19, 2017, 10:45 AM IST

जीएसटीमध्ये आणखी काही बदल होण्याचे संकेत

जीएसटीच्या २८ टक्के कराच्या स्लॅबमधून जवळपास १७८ वस्तू वगळल्यानंतर मोदी सरकार आता पुन्हा एकदा मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. 

Nov 14, 2017, 11:05 AM IST

गुजरात निवडणुकीवरुन उद्धवनी भाजपला टोकलं

जीएसटी दरांबाबत केलेला फेरविचार हा गुजरात निवडणुकपूर्व भ्रष्टाचार असल्याचा आरोप शिवसेनेनं सामनातून केलाय. 

Nov 13, 2017, 05:31 PM IST

नोटाबंदीवरून मनमोहन सिंगची सरकारवर टीका

माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ डॉ मनमोहन सिंह यांनी नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त लिहिलेल्या एका लेखात सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

Nov 7, 2017, 09:15 AM IST

राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गांधीनगरमध्ये जाहीर सभा घेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली

Oct 23, 2017, 04:15 PM IST

मोदी सरकार देतंय घरबसल्या पैसे कमावण्याची संधी

जर तुमच्याकडे नोकरी नाहीये अथवा पार्ट टाईम जॉब करायचाय तर मोदी सरकार तुम्हाला पैसे कमावण्याची संधी देतेय. इंटनेटचा प्रसार झाल्याने सामान्य लोकांना आपल्या जॉब व्यतिरिक्त ज्यादा पैसे मिळवण्याचे स्त्रोत उपलब्ध झाले. डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देणारे मोदी सरकार अशीची पैसे कमावण्याची संधी सामान्यांना देत आहे. 

Oct 20, 2017, 10:29 AM IST

जनधन बँक अकाऊंटमुळे तंबाखू आणि दारु सेवनात घट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी जनधन योजनेतंर्गत उघडण्यात आलेली बँकखात्यामुळे एक महत्वपूर्ण बदल झाल्याचे समोर आले आहे.

Oct 17, 2017, 10:01 AM IST

'कॉंग्रेस पोटात घेऊनही विजयाचा सूर्य जन्मला नाही'

भांडूपमधील पोटनिवडणुकीत झालेल्या विजयाने हर्षभरीत झालेल्या भाजपला शिवसेनेने नांदेडच्या पराभवावरून चांगलेच लक्ष्य केले आहे. 'फक्त उपरणी बदलून इतरांना स्वपक्षात घ्यायचे व विजय साजरे करायचे उद्योग सुरू आहेत. नांदेडात ‘काँग्रेस’ पोटात घेऊनही विजयाचा सूर्य जन्मास आला नाही हे भांडुप विजयाचा उन्माद करणा-यांनी लक्षात घेतले पाहिजे!, अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर बाण मारला आहे.

Oct 14, 2017, 08:52 AM IST

जीएसटी,नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान - शिवसेना

भाजपची सत्ता येताच ‘महागाईवर’ छत्रचामरे धरणारा ‘जीएसटी’त्याच मोदींनी लागू केला. मोदी जीएसटीचे समर्थक बनले. हा एक प्रकारे घूमजाव होता. जीएसटी व नोटाबंदीसारख्या निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले, अशा थेट शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

Oct 9, 2017, 08:26 AM IST

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या खास शैलीत अगदी संयमीतपणे ठाकरे यांनी सरकारला शालजोडी लगावली. तसेच, सरकारच्या चांगल्या निर्णयाचे स्वागतही केले. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे...

Oct 7, 2017, 03:36 PM IST

जनतेच्या रेट्यापुढे मोदी सरकार झुकले: उद्धव ठाकरे

सरकार जर जनतेसोबत नसेल तर, शिवसेना सरकारसबोत नव्हे तर, जनतेसोबत राहील, असे ठासून सांगतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या रेट्यापुढे सरकार झुकले, असा टोला भाजप सरकारला लगावला

Oct 7, 2017, 03:03 PM IST

आयटीसह अनेक बड्या कंपन्यात कामगार कपात

केवळ आयटी क्षेत्रच नव्हे तर, देशातील अनेक बड्या कंपन्यांतील कामगारांवर बुरे दिनची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांमधून कामगारांना काढून टाकले जात आहे. तर काही कंपन्यांमध्ये विविध कारणांमुळे कामगार स्वत:च नोकरी सोडत आहेत. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये अनेक कंपन्यांमध्ये आगोदरच्या वर्षाच्या तुलनेत कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.

Oct 4, 2017, 02:29 PM IST

नोटबंदीवर यशवंत सिन्हा यांच्यानंतर शौरींचा मोदीजींना घरचा आहेर

नोटबंदीवरुन केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर  विरोधकांकडून टीका होत असताना आता  स्वकीयांकडून टीकेला तोंड द्यावे लागत आहे.  

Oct 4, 2017, 12:32 PM IST