modi government

दुसऱ्यांदा हज यात्रा करण्यावर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा विचार

एकापेक्षा जास्त वेळा हज यात्रेला जाण्यावर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा विचार आहे.

Aug 17, 2017, 09:05 PM IST

राहुल नंतर सोनिया गांधीही गायब; रायबरेलीत झळकले पोस्टर

कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी गायब झाल्याची पोस्टर रायबरेलीत झळकली आहेत. रायबरेली हा  कॉंग्रेसचा बालेकिल्ला आणि सोनिया गांधी यांचा पारंपरीक मतदासंघ म्हणून ओळखला जातो. 

Aug 15, 2017, 08:05 PM IST

एनडीए आणि केंद्र सरकारमध्ये सहभागी होणार जेडीयू

जेडीयू एनडीएमध्ये सहभागी होण्याची औपचारिक घोषणा पटनामध्ये आयोजित राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करणार असल्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शुक्रवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घत त्यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं.

Aug 13, 2017, 10:21 AM IST

केंद्र सरकार मुस्लिम मुलींना शिक्षणासाठी देणार 51,000 रूपयांचा ‘शादी शगुन’

 देशातील मुस्लिम मुलींनां उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल पूढे टाकले आहे.

Aug 6, 2017, 01:51 PM IST

मोदी सरकारमध्ये जेडीयूच्या दोन खासदारांना मिळणार मंत्रीपद?

बिहारमध्ये भाजप सत्तेत सहभागी झाल्यावर इकडे दिल्लीत मोदी सरकारमध्ये जेडीयूच्या दोन खासदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. जेडीयू केंद्राच्या सत्तेत सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जेडीयूचे लोकसभेत २ तर राज्यसभेत ११ खासदार आहेत. त्यामुळे राज्यसभेत बहुमत नसलेल्या मोदी सरकारसाठी जेडीयू महत्वाचा सहकारी ठरणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेपेक्षा एक मंत्रीपद अधिक मिळणार आहे.

Jul 27, 2017, 02:40 PM IST

मोदी सरकारवर देशातील जनता खुश - फोर्ब्स

नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षातल्या कामावर जनता एकदम खुश असल्याचा आणखी एक पुरावा प्रसिद्ध झाला आहे. 

Jul 14, 2017, 10:39 AM IST

३०जूनच्या मध्यरात्री जन्मलेल्या मुलीचे नाव ठेवले जीएसटी

३०जूनच्या रात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटी शानदार लाँचिंग सोहळा पार पडला. देशभरात जीएसटी लागू झाला. 

Jul 2, 2017, 04:51 PM IST

दार्जिलिंग पेटले : आंदोलकांचा ममता सरकारशी बोलण्यास नकार, मात्र मोदींशी तयारी

स्वतंत्र गोरखालँड मागणीसाठीचं आंदोलन दिवसागणिक चिघळतच आहे. गोरखालँड जनमुक्ती मोर्चा म्हणजेच जीजेएमनं पश्चिम बंगाल सरकारशी कोणतीही चर्चा करायला नकार दिला आहे. मात्र त्याचवेळी केंद्र सराकरशी बोलणी करण्यासाठी अनुकूलता दाखवली आहे. 

Jun 18, 2017, 12:58 PM IST