modi government

पुरस्कार परत करणाऱ्यांच्या भूमिकेविरोधात अनुपम खेर यांचा दिल्लीत मोर्चा

देशात सुरू असलेल्या पुरस्कार वापसीच्या धुरळ्यात आता सरकाराच्या बाजूनं काही कलाकार मैदानात उतरलेत. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी पुरस्कार परत करणाऱ्यांच्या भूमिकेविरोधात दिल्लीत मोर्चा काढण्याच्या निर्णय घेतलाय. 

Nov 5, 2015, 09:01 AM IST

मोदी सरकारच्या या योजनेमुळे आम आदमीला मिळणार हवाई सफरची संधी

रस्ते वाहतूक दिवसागणिक बिकट होत आहे. त्यामुळे सामान्य लोकांना प्रवास करणे कठिण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या योजनेचा प्रस्ताव आणत आहे. जरी ही योजना यशस्वी झाली तर सर्व सामान्यांना (आम आदमी) दिलासा मिळणार आहे. त्यांना हवाई सफर कमी खर्चात करता येणार आहे.

Sep 19, 2015, 02:49 PM IST

नरेंद्र मोदी सरकारची झाडाझडती

दिल्लीत सुरू असलेल्या भाजप आणि आरएसएसच्या समन्वय बैठकीत सरसंघचालकांनी मोदी सरकारची झाडाझडती घेतलीय.

Sep 3, 2015, 08:47 PM IST

जनगणना २०११ : सात राज्यात अल्पसंख्यक आहे हिंदू

नुकतेच २०११ च्या जनगणनेचे एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. देशात बहुसंख्यक समजले जाणारे हिंदू भारतातील सात राज्यात अल्पसंख्यक आहे. यातील काही प्रदेशात हिंदूची संख्या १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. 

Aug 27, 2015, 02:35 PM IST

मोदी सरकारची भूमीअधिग्रहण, जीएसटी विधेयक लटकलीत

आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी प्रकरणावरून काँग्रेस सदस्यांनी घातलेल्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात सुरळीत कामकाज न झाल्याने संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. त्यामुळे मोदी सकरकाची महत्वाची दोन भूमीअधिग्रहन आणि जीएसटी विधेयक पास होऊ न शकल्याने लटकलीत.

Aug 13, 2015, 02:38 PM IST

आजपासून तुमचं बजेट कोलमडणार, सर्व्हिस टॅक्स १४% लागू होणार

भाजप सरकारनं अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या नवीन १४ टक्के सेवाकराची उद्यापासून अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळं आजपासून सर्वसामान्यांचा महिन्याचा अर्थसंकल्प कोलमडण्याची शक्यता आहे. 

May 31, 2015, 01:25 PM IST

मोदी सरकारविरोधात मुंबई, पुण्यात काँग्रेसचा मोर्चा

 मुंबईत मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा मोर्चा काढलाय.  गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता मात्र परवानगी नसल्यानं पोलिसांनी हा मोर्चा अडवला. मोर्चात सहभागी असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलय.

May 26, 2015, 01:25 PM IST

'मोदी सरकारमधील मंत्री अहंकारी'

योगगुरू बाबा रामदेव यांनी असं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटेल, पण  योगगुरू बाबा रामदेव यांनी "मोदी सरकारमधील मंत्री अहंकारी आहेत" असं म्हटलं आहे.

May 21, 2015, 04:48 PM IST