सलमान लावतोय अजहरुद्दिनच्या संसाराला सुरूंग!
सलमान खानने आपल्या एकेकाळच्या गर्लफ्रेंडबरोबर पुन्हा एकदा रोमांस करायला सुरूवात केली आहे. सलमानची ही माजी गर्लफ्रेंड आहे संगीता बिजलानी. मुख्य म्हणजे संगीता बिजलानी माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस खासदार मोहम्मद अजहरुद्दिन याची पत्नी आहे.
Jun 12, 2012, 08:43 AM ISTआधी ध्यानचंद, नंतर सचिनला 'भारतरत्न' द्या- अझर
सचिन तेंडुलकर भारतरत्नच्या योग्यतेचा आहेच, पण त्याच्याआधी महान हॉकीपटू ध्यानचंद यांना भारतरत्न दिलं जावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे ती माजी क्रिकेट कर्णधार मोहंम्मद अझरुद्दिन याने.
Apr 14, 2012, 09:36 AM IST