monkeys attack

परभणीच्या मिरखेल गावात 700 वानरांचा उच्छाद, एका आजोबाला अपंगत्व तर चिमुकलीचा मृत्यू

गावात एक दोन नाही तर तब्बल 700 पेक्षा अधिक वानरांनी बस्तान मांडलंय. केवळ आर्थिक नुकसानचं नाही तर गावातील एका एका चिमुकलीचा वानरांच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. 

Apr 17, 2025, 10:16 PM IST