पालेभाज्यांचे दर कडाडले, कोथिंबीरच्या एका जोडीला 170 रुपयांचा भाव
Monsoon Update: पावसाने राज्यभरात हजेरी लावली असून भाज्यांची आवक निम्म्याने घटली आहे. नाशिक बाजार समितीमध्ये कोथिंबीरला चक्क 170 रुपये प्रति जोडी भाव मिळाला आहे.
Jun 28, 2023, 10:14 AM IST
Monsoon Update । राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा
IMD Orange Alert For Next Five Days In Various Parts Of Maharashtra
Jun 28, 2023, 09:00 AM ISTपुढील 2-3 तास मुंबईत मुसळधार; हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Monsoon Updates: मान्सूनला सुरुवात होऊन अनेकांनाच दिलासा मिळालेला असतानाच आता डोंगराळ भागांणध्ये दरड कोसळण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळं नागरिकांना प्रवास करताना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Jun 28, 2023, 06:50 AM IST
मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार?, घराबाहेर पडताना काळजी घ्या
Monsoon Update : संपूर्ण राज्यात आता मान्सून सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यत आहे. मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार असा इशारा देताना हवामान विभागाने ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्र, नाशिक आणि सातारा या भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Jun 27, 2023, 02:15 PM ISTMaharashtra Rain । राज्यात पुढचे 5 दिवस जोरदार पाऊस
IMD Alert For Next 5 Days Orange And Yellow Alert In Maharashtra
Jun 27, 2023, 08:55 AM ISTGondia Rain । गोंदिया जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट
IMD Orange Alert For Gondia For Next Two Days
Jun 27, 2023, 08:40 AM ISTMonsoon : पावसाळ्यात 'या' भाज्या खाऊ नका? आरोग्य बिघडू शकते !
पावसाळा सुरु झाला आहे. अशा स्थितीत अनेक आजार लोकांना बळवतात. म्हणूनच पावसाळ्यात बाहेरच्या वस्तू खाऊ नयेत. त्याचबरोबर काही भाज्यांचाही विचार करूनच सेवन करावे. अन्यथा आजाराला निमंत्रण मिळते.
Jun 27, 2023, 08:01 AM ISTराज्याच्या कोणत्या भागाला पाऊस झोडपणार? Monsoon च्या सुरुवातीलाच आयएमडीचा ऑरेंज अलर्ट
Maharashtra weather news : राज्याच्या हवामानाचा एकंदर अंदाज व्यक्त करताना हवामान विभागानं काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. मान्सूनच्या धर्तीवर काही भागांना सतर्कही केलं आहे.
Jun 27, 2023, 06:46 AM IST
Mumbai Rains | मुंबईच्या पावसावरुन ठाकरे गट आणि भाजपा आमने-सामने
Mumbai BJP President Ashish Shelar Tweet To Aditya Thackeray
Jun 26, 2023, 01:45 PM ISTMaharashtra | महाराष्ट्रातील कुठल्या भागात ऑरेंज अलर्ट कुठे?
IMD Orange Alert Across Various Parts Of Maharashtra
Jun 26, 2023, 11:10 AM ISTMonsoon |एकाच वेळी आगमनाचा 62 वर्षांचा दुर्लभ योग
Mumbai And Delhi Monsoon Arrives At Same Time After 62 Years
Jun 26, 2023, 11:05 AM ISTपहिला पाऊस आणि ते दोघं...भररस्त्यात कपलचा रोमान्स करतानाचा Video Viral
Viral Video : अखेर वरुणराजाचं (monsoon) आगमन झालं आहे. पहिला पाऊस आणि पहिली आठवण...प्रत्येक प्रेम करणाऱ्यांसाठी पाऊस हा जिव्हाळा विषय...अशात गर्लफ्रेंड सोबत असताना पहिल्या पावसात रोमान्स करताना एक कपलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Jun 26, 2023, 09:02 AM ISTMumbai Rains : मुंबईसह राज्यात पावसाची संततधार; लोकलच्या वेळापत्रकाकडे सर्वसामान्यांच्या नजरा
Maharashtra Weather Update : शनिवारपासून सुरु झालेल्या पावसानं मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये उसंत घेतलेली नाही. राज्याच्या उर्वरित भागातही हीच परिस्थिती.
Jun 26, 2023, 07:24 AM IST
Viral Video: चारही बाजूने पाण्याचा रौद्र प्रवाह आणि मधोमध गाडीसह अडकलेली महिला; पुढे काय झालं ते पाहा?
Viral Video: हरियाणाच्या (Haryana) पंचकूलामधील (Panchkula) खडक मंगोली (Khadak Mangoli) येथे नदीला (River) पूर आल्यामुळे एक कार वाहून गेली. यावेळी कारमध्ये असलेल्या महिलेला वाचवण्यात यश आलं आहे. या बचावकार्याचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Jun 25, 2023, 04:49 PM IST
Mumbai Rains | मुंबईकरांचा विकेंड ओलाचिंब; मरिन ड्राइव्हवर पावसाचा आनंद घेण्यासाठी तुफान गर्दी
Mumbai People Enjoying Rainfall On Weekends
Jun 25, 2023, 01:10 PM IST