mp hindi news

एकाच वेळी तिघींवर बलात्कार करायचा आरोपी, भोपाळ केसमध्ये धक्कादायक खुलासे; मुली दूर गेल्यानंतरही...; पोलीसही चक्रावले

Bhopal Rape and Blackmailing Case: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन सख्ख्या बहिणींनी तक्रार केल्यानंतर आरोपींच्या क्रूरतेचा व्हिडीओ समोर आला. 

 

Apr 28, 2025, 08:56 PM IST