मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील मातीचे सर्वेक्षण; इंजिनीयर्सना मोठ्या समस्येचे उत्तर सापडणार
Parshuram Ghat: मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील मातीचे सर्वेक्षण केले जाणार आहे. घाटातील सर्वांत मोठा तांत्रिक अडथळा दीर करण्यासाछी हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
Dec 14, 2024, 06:50 PM IST