mumbai goa national highway 0

Video | ...and the outraged citizen washed his shirt in the pit PT2M9S

Video | ...आणि संतप्त नागरिकाने खड्ड्यातच धुतला शर्ट

Video | ...and the outraged citizen washed his shirt in the pit

Aug 11, 2022, 05:30 PM IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी

Mumbai-Goa National Highway Traffic jam : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोडी पाहायला मिळत आहे. आज दुसरा शनिवार असल्याने सलग सुट्ट्यामुळे गावा जाण्याऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.  

May 14, 2022, 01:08 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर महाविकास आघाडीचे चक्काजाम, गडकरी यांनी दिले हे आश्वासन

Mumbai-Goa National Highway Work : रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यातील वाकेड ते चिपळूण दरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले.  

Jan 27, 2022, 02:30 PM IST