Paydhuni watermelon case big updates :मुंबई पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाला दिवसेंदिवस वेगळे वळण मिळत आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अद्याप मृत्यूचं कारण अस्पष्ट असून फॉरेन्सिक अहवालाची वाट पाहिली जात आहे.
Mumbai Watermelon Death Case : मुंबईतील पायधुनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. हे प्रकरण हत्या की आत्महत्या या संशयात अडकलं आहे. अशातच शवविच्छेदनात धक्कादायक खुलासा समोर आला आहे.