Maharashtra Weather News : उत्तरेकडे वाढला थंडीचा कडाका, पुढील 48 तासांत मुंबईसह उर्वरित राज्यात कोणता इशारा लागू? पाहा सविस्तर हवामान वृत्त
Maharashtra Weather News : पुढील काही तास महत्त्वाचे... राज्यातील हवामान बदलांनी वाढवली चिंता. असं नेमकं काय होणार? पाहा सविस्तर हवामान वृत्त
Maharashtra Weather News : राज्यासह देशातही सध्या हवामानात मोठे बदल होत असून, उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढल्याचं स्पष्ट होत आहे.
Maharashtra Weather News : थंडीनं राज्यातून मारली दडी; ढगाळ वातावरणामुळं कोणत्या भागांमध्ये दिसणार हवामानाचे बदल? तुमच्या शहरात, खे़ड्यात नेमकीय काय परिस्थिती?
Maharashtra Weather News : हवामानात नेमके कसे बदल होणार? पाहा कुठे कमी होणार एकाएकी वाढलेली थंडी.... मुंबई शहरापासून अगदी कोकण, गोव्याच्या हद्दीपर्यंत कसं असेल हवामान?
Maharashtra Wetaher News : उत्तरेकडे थंडी, दक्षिणेकडे पाऊस, पश्चिमेकडे दमट वातावरण.... राज्यासह देशात एकाच वेळी अनुभवायचा मिळताहेत हवामानाची कैक रुपं.
Maharashtra Weather News : राज्यातील हवामानात सातत्यान होणारे बदल आता मोठ्या फरकानं वाढले असून, बहुतांश भागांमध्ये किमान तापमानाचा आकडाही वाढताना दिसत आहे.
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या कमाल तापमानात वाढ होताना दिसत आहे. किमान आणि कमाल तापमानाचा एकंदर आकडा पाहता राज्यातून आता थंडी धीम्या गतीनं काढता पाय घेत असल्याची चित्र पाहायला मिळत आहेत. असं असलं तरीही हिवाळ्याच्या निरोपाचा क्षण मात्र अद्यापही दूर आहे हे नाकारता येत नाही.
Maharashtra Weather News : दिवस मोठा आणि रात्र लहान अशा नैसर्गिक चक्राला आता सुरूवात झाली असून, हवामानावरही या स्थितीचा परिणाम होताना दिसत आहे.
Maharashtra Weather Update: राज्यात थंडी पुन्हा एकदा परतली असली तरी काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Maharashtra Weather : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Weather Update : आज महाराष्ट्रातील उत्तर भागात, कोकण आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. या सगळ्याचा परिणाम वातावरणावर आणि पर्यायाने आरोग्यावर होत आहे.
Maharashtra Weather News : थंडीचा कडाका वाढणार असला तरीही काही भागांमध्ये पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. पाहा राज्यातील हवामानाचा अंदाज...
Maharashtra Weather News : ती परतलीये...; राज्यात वाढला थंडीचा कडाका, निच्चांकी तापमान 4 अंशांवर. पुढील 24 तासांमध्ये राज्यात कसा असेल हवामानाचा आलेख?
Maharashtra Weather News : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार 8 जानेवारीनंतर देशासह राज्यातही बदलणार हवामानाचे तालरंग... पाहा सविस्तर वृत्त....
Maharashtra Weather News : राज्यासह देशभरात पुढील तीन दिवसांमध्ये हवामानात होणारे बदल काहीसे अडचणी वाढवणारे. पाहा सविस्तर हवामान वृत्त...
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या थंडीनं आता पुन्हा एकदा जोर धरण्यास सुरुवात केली आहे.
Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट, सुट्टी आणि हिवाळ्याचे दिवस पाहता कुठं सहलीला जायचा बेत असेल तर आधी पाहा हवामानाचा सविस्तर अंदाज...
Maharashtra Weather News : राज्यातील कमी झालेल्या थंडीनं आता पुन्हा जोर धरण्यास सुरुवात केली असून, त्याचा परिणाम नेमका कोणत्या भागांवर दिसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Maharashtra Weather News : देशासह राज्यातील हवामानात मोठे बदल होत असून, महाराष्ट्रावर सध्या उत्तरेकडील वाऱ्यांच्या तुलनेत दक्षिणेकडील हवामान प्रणालीचा सर्वाधिक परिणाम होताना दिसत आहे.