PHOTO: मरिन ड्राईव्हवर क्रिकेटप्रेमींची तोबा गर्दी, पाहा 'टीम इंडिया व्हिक्टरी परेड' चे फोटो
Team India Victory Parade : भारतातले तमाम क्रीडाप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण येऊन ठेपलाय. टी-20 विश्वचषक जगज्जेते ठरलेली टीम इंडियाची बस नरिमन पॉईंट परिसरात दाखल झाली. आपल्या लाडक्या विजेत्या क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात क्रिकेटप्रेमींनी तुफान गर्दी केलीय.
Jul 4, 2024, 08:25 PM IST17 वर्षांपूर्वी कसं झालं होतं टीम इंडियाचं स्वागत? पाहा आठवणीतील फोटो
2007 Team India Victory Parade : 17 वर्षांपूर्वी कसं झालं होतं टीम इंडियाचं स्वागत? पाहा व्हिक्टरी परेड चे आठवणीतील फोटो. वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी तुडूंब गर्दी केली. विमानतळापासून वानखेडे स्टेडियमपर्यंत जागोजागी मुंबईकर वर्ल्ड चॅम्पियन्सच्या स्वागतासाठी सज्ज झालेत.
Jul 4, 2024, 08:02 PM ISTTeam India Victory Parade : जिथं 'छपरी' म्हणून डिवचलं, त्याच वानखेडेवर हार्दिक-हार्दिकच्या घोषणा, पाहा Video
Hardik Pandya chants in wankhede stadium : तीन महिन्यांपूर्वी आयपीएलमध्ये ज्या वानखेडेवर हार्दिक पांड्याला डिवचलं जात होतं, त्याच वानखेडेवर हार्दिक हार्दिक नावाची घोषणाबाजी झाली.
Jul 4, 2024, 07:17 PM ISTTeam India Victory Parade: मरिन ड्राईव्हवर पाय ठेवायला जागा नाही पण अँब्यूलन्सला काढून दिली वाट, मुंबईकरांनी काळीज जिंकलं; पाहा Video
Team India Victory Parade : एकीकडे टीम इंडियाच्या आगमनाची प्रतिक्षा होत असताना लाखोंच्या गर्दीत एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मुंबईकरांनी अँब्युलन्सला वाट मोकळी करून दिली.
Jul 4, 2024, 06:42 PM ISTMumbai : टीम इंडियाच्या स्वागतासाठी पावसाचीही हजेरी
Mumbai : Rain welcome team india
Jul 4, 2024, 05:55 PM ISTMumbai : मुंबईकर क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह
Mumbai : Little fan reaction on team india
Jul 4, 2024, 05:50 PM ISTMumbai : टीम इंडियातील मुंबईचे खेळाडू मुख्यमंत्र्यांना भेटणार
Mumbai : Team india in vidhanbhavan
Jul 4, 2024, 05:45 PM ISTMumbai : टीम इंडिया स्वागतासाठी चाहत्यांची गर्दी
Mumbai : Marine drive crowd increse
Jul 4, 2024, 05:35 PM ISTDharavi | धारावी प्रकल्पाला मुलुंडची जमीन?
Kirit Somaiya On Dharavi Rehabilitation Not In Mulund
Jul 4, 2024, 02:00 PM ISTOnline Gaming | ऑनलाईन गेमिंगविरोधात संभाजीराजे आक्रमक
Sambhajiraje Chhatrapati Aggressive On Online Gaming
Jul 4, 2024, 01:55 PM ISTMumbai Video | मरीन ड्राईव्ह ते वानखेडेपर्यंत परेड
Mumbai First Look Of BUS For Team India Parade
Jul 4, 2024, 01:50 PM ISTभोला बाबावर गुन्हा दाखल झाला नाही - संजय राऊत
भोला बाबावर गुन्हा दाखल झाला नाही - संजय राऊत
Jul 4, 2024, 12:40 PM ISTवर्ल्ड कप जिंकताच Rohit Sharma ची मोठी घोषणा, ट्विट करत हिटमॅन म्हणाला...
Rohit Sharma Invited For Victory Parade in mumbai : बार्बाडोसमधून टी-ट्वेंटी वर्ल्ड कप ट्रॉफीसह उड्डाण करताच आता रोहित शर्माने ट्विट करून भारतीयांना एक आवाहन केलंय.
Jul 3, 2024, 06:53 PM ISTTeam India Welcome : टीम इंडियाचं होणार ग्रँड वेलकम, मुंबईत कसं असेल रॅलीचं नियोजन?
Team India grand welcome in India : बीसीसीआयने टीम इंडियासाठी रवाना केलेल्या एअर इंडियाच्या विशेष विमानाने संघ बार्बाडोसहून निघाला आहे, अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्षांनी दिली. (Team india victory parade in Mumbai)
Jul 3, 2024, 06:05 PM ISTअरे देवा! पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनावर गदा; रितसर नोटीस जारी
Mumbai BMC News: मुंबई महानगर पलिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस, कर्मचाऱ्यांचे पगार, त्यासोबत मिळणारे भत्ते आणि पगारवाढीचा टक्का या सर्व गोष्टी पाहता अनेकांनाच पालिका कर्मचारी आणि त्यांच्या नोकऱ्यांचा हेवा वाटतो. पण, याच पालिकेच्या अख्त्यारित येणाऱ्या काही कर्मचाऱ्यांवर मात्र आता प्रशासन कारवाईचा बडगा उगारताना दिसत असून, थेट या कर्मचाऱ्यांच्या पगारावरच टांगती तलवार आल्याचं स्पष्ट होत आहे.
Jul 3, 2024, 11:36 AM IST