Mumbai | एटीएसकडून मुंबईत हेरगिरी करणाऱ्याला अटक
Mumbai ATS Arresting People Giving Mazgaon Dock Information To Pakistan
Mar 11, 2024, 02:00 PM ISTCostal Road | कोस्टल रोडवरुन मुंबईकरांना मंगळवारपासून करता येणार प्रवास
Mumbai Vintage Cars And Local Vehicles Moving From Costal Road
Mar 11, 2024, 01:45 PM ISTमुंबईकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कुर्ला-घाटकोपरमध्ये बनणार 3.5 किमीचा पूल
Mumbai Traffic Jam : मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून विविध ठिकाणी नवीन पूल, मार्ग आणि मेट्रो सेवा सुरू करण्यात येत आहेत. मात्र, अरुंद रस्त्यामुळे एलबीएस मार्गावर अजूनही वाहतूक कोंडी होत आहे. हे लक्षात घेऊन एलबीएसवार यांनी मोठा पूल बांधण्याचा निर्णय घेतला.
Mar 11, 2024, 12:51 PM ISTलोकल रिव्हर्स धावू लागली! अनेकांच्या धावत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उड्या; 'मरे'वरील धक्कादायक घटना
Mumbai Local Train Platform Over Shooting: कोणतीही पूर्व कल्पना न देता ट्रेन उलट्या दिशेनं जाऊ लागल्याने स्टेशनवर एकच गोंधळ उडाला. या गोंधळामध्ये अनेक प्रवाशांनी धावत्या लोकल ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उड्या मारल्याचंही पाहायला मिळालं.
Mar 11, 2024, 12:13 PM ISTमुंबई-ठाणे प्रवास सुसाट! एकाही सिग्नलशिवाय Non Stop प्रवास होणार शक्य, जाणून घ्या कसं
Mumbai News : मुंबई ते ठाणे या मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत रस्त्यांवर पडलेले खड्डे, रस्त्यावर साचलेले पाणी यामुळे नागरिकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावं लागत. मात्र आता एका प्रकल्पामुळे मुंबई ते ठाणे विनासिग्नलचा प्रवास करणं शक्य होणार आहे.
Mar 11, 2024, 10:59 AM ISTघारापुरीच्या समुद्रात 500 हून अधिक भाविक अडकले, मोरा बंदरातील गाळात 3 बोटी रुतल्या
Mumbai uran Baot With Passengers Stuck In Mud
Mar 10, 2024, 10:30 AM ISTमुंबईकरांनो सावधान! आता रस्त्यावर थुंकणे पडेल महागात, क्लीनअप मार्शल करणार 'अशी' कारावाई
Mumbai Clean Up Marshals : रस्त्यावर कचरा फेकणे तसेच ठिकठिकाणी थुंकणे आता महागात पडणार आहे. कारण यासंदर्भात मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा मुंबईत क्लीन अप मार्शल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
Mar 10, 2024, 09:19 AM ISTमुंबई उपनगरातील वाहतूक कोंडीवर निघाला तोडगा, 'हा' उड्डाणपूल झाला वाहतुकीसाठी खुला
हा उड्डाणपूल पश्चिम द्रुतगती महामार्गावरील या पट्ट्यातील वाहतूक कोंडीवर मोठा आणि कायमस्वरूपी उपाय ठरणार आहे.
Mar 9, 2024, 10:46 PM ISTभाजपकडून लोकसभेचा 'डिजीटल प्रचार', मुंबईकरांपर्यंत पोहोचण्यासाठी लढवली हटके शक्कल
माहिती घटक पक्षांबरोबर प्रचाराला थेट सुरुवात म्हणून आजचा हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे, असे आशिष शेलार यांनी सांगितले.
Mar 9, 2024, 06:56 PM IST
VIDEO | झी 24 तासचा इंपॅक्ट; विलेपार्ले उड्डाणपुलाचे आज होणार लोकार्पण
Mumbai News Vileparle flyover will be inaugurated today
Mar 9, 2024, 03:00 PM ISTMumbai News: मुंबई एअरपोर्टवरून कोटींचं सोनं जप्त; कपड्यांनंतर बटरच्या बॉक्समधून सोन्याची तस्करी
Mumbai News: गुरुवारी म्हणजेच 7 मार्च रोजी मुंबई कस्टम झोन-III ने 10 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 3.65 कोटी रुपयांचे 6.78 किलो पेक्षा जास्त सोने जप्त केल्याची माहिती आहे.
Mar 9, 2024, 07:48 AM ISTरविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या वेळा
Sunday Megablock: रविवारी घराबाहेर पडणार असाल आणि रेल्वे प्रवासावर अवलंबून असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
Mar 8, 2024, 09:13 PM ISTVIDEO | रंगांचा सण होळी साजरी करा वॉटर किंगडममध्ये,खास ऑफरचा लाभ घ्या
Har Din Holi Offer at Water Kingdom know in detail
Mar 8, 2024, 06:15 PM ISTदीड तासांचा प्रवास 10 मिनिटांत पूर्ण होणार, 'हा' पुल मुंबईकरांसाठी ठरणार वरदान
Madh Versova Bridge: मढ-वर्सोवा अंतर आता दहा मिनिटांवर येणार आहे. मुंबई महानगर पालिकेने पुलासाठी निविदा काढली आहे.
Mar 7, 2024, 05:47 PM ISTमुंबईत 'आरोग्य आपल्या दारी मोहीम', मुंबईकरांना आता आरोग्य उपचारावर खर्च करावा लागणार नाही
Health News : मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरु करण्यात आली असून एप्रिलपासून झीरो प्रिस्किप्शन पॉलिसीही राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
Mar 7, 2024, 01:41 PM IST