'तुम्ही कशाला खुर्च्या उबवताय?' ठाकरेंच्या सेनेचा फडणवीसांना सवाल; म्हणाले, 'स्वतःच्या कॅबिनेटपासून...'
Uddhav Thackeray Shivsena On CM Devendra Fadnavis: "राज्यात सरकारात आणि सरकारबाहेर वाढलेल्या दंगेखोरीवर कारवाई करण्याऐवजी त्याकडे डोळेझाक करणे हेच सरकारी धोरण आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Mar 25, 2025, 07:28 AM ISTनागपूर हिंसाचारात धक्कादायक ट्विस्ट! महिला पोलिसांचा विनयभंग झाल्याच्या आरोपाबाबत CM देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा
नागपूर हिंसाचार प्रकरण गाजत असताना, आता एक नवा मुद्दा समोर आला आहे. नागपुरात दंगेखोरांनी महिला पोलिसांचा विनयभंग केल्याचा आरोप स्वतः पोलिसांनीच केला होता. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे.
Mar 22, 2025, 08:48 PM IST'नागपूर जाळपोळीची नुकसानाची संपूर्ण भरपाई दंगेखोरांकडून वसूलणार, नाही दिल्यास..' गृहमंत्र्यांची संतप्त प्रतिक्रिया!
Nagpur Rioters: 104 लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली. यातील 92 लोकांवर कारवाई सुरु असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Mar 22, 2025, 01:50 PM IST'फडणवीसांचं सरकार मनोरुग्णांचं सरकार', राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, 'आमच्या सरकारच्या काळात...'
Sanjay Raut Slams Government: संजय राऊत यांना प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेला यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी काय म्हटलं जाणून घ्या...
Mar 22, 2025, 10:44 AM ISTदिशा सालियन प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर होणाऱ्या आरोपांवर अखेर उद्धव ठाकरेंनी सोडलं मौन, म्हणाले 'जर...'
Uddhav Thackeray on Disha Salian Case: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं असून, आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात आले आहेत.
Mar 20, 2025, 06:03 PM IST
'औरंगजेबाची कबर उखडायची तर उखडून टाका, पण...', उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगून टाकलं, 'मोदींच्या नागपूर दौऱ्याआधी...'
Uddhav Thackeray in Maharashtra Assembly Session: औरंगजेबाची कबर उखडायची तर उखडून टाका. कोणीही शिवप्रेमी औरंजगेबी प्रेमी असू शकत नाही. उखडायचं तर उखडून टाका, पण दुतोंडी भूमिका घेऊ नका असं आवाहन उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला केलं आहे.
Mar 20, 2025, 05:36 PM IST
Nagpur Violence चे मास्टरमाईंड कोण? पोलिसांनी नाव घेत स्पष्टच म्हटलं...
Nagpur Violence Mastermind: पोलीस तपासातून महत्त्वाची माहिती समोर. नागपूरमध्ये नेमकं काय घडलं? पोलिसांनी जे घडलं ते स्पष्टच सांगितलं...
Mar 20, 2025, 12:24 PM IST
नागपूर हिंसाचाराच्या मास्टरमाईंडला अटक; जमावाला भडकवल्याचा आरोप
नागपूरच्या हिंसाचारामागे फहीम खान हाच मास्टरमाईंड असल्याचा संशय पोलिसांना आहे. फहीम खानविरोधात जमावाला भडकवल्याची तक्रार देखील करण्यात आली होती. दरम्यान या सर्व प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरु आहे. तसंच मास्टरमाईंड म्हणून दोन जणांची नाव समोर आल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.
Mar 19, 2025, 07:04 PM ISTNagpur Violence: महिला पोलिसाची वर्दी खेचत विनयभंग; हिंसाचार करणाऱ्यांकडून अश्लील शिविगाळ अन् चाळे
Nagpur Violence Shocking News: सोमवारी सायंकाळी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यानचा धक्कादायक तपशील समोर आला आहे.
Mar 19, 2025, 12:03 PM ISTनितेश राणेंचे विधान, नागपूर हिंसाचार आणि विरोधकांचा आरोप, विधानसभेतील वातावरण का तापलं?
Opposition on Nagpur violence: नितेश राणेंच्या विरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन करत निषेध नोंदवलाय.
Mar 18, 2025, 08:40 PM ISTनागपुरात नेमकं काय घडलं? जाणून घ्या सगळा घटनाक्रम
नागपूर हिंसाचाराच्या घटनेत अनेक नागरिक तसंच पोलिसांवर हल्ला करण्यात आला. जाळपोळ आणि तोडफोड करत वाहनांचं देखील मोठं नुकसान करण्यात आलं.
Mar 18, 2025, 08:17 PM IST
नागपूरमधली घटना पूर्वनियोजित- उपमुख्यमंत्री शिंदे
DCM Eknath Shinde On Nagpur Violence
Mar 18, 2025, 06:50 PM ISTनागपुरात दगडफेकीत अनेक पोलीस जखमी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली पोलिसांशी चर्चा
CM Devendra Fadnavis on Nagpur Violence talked to police
Mar 18, 2025, 06:30 PM ISTNagpur Violence: फडणवीस, गडकरींकडून नागपूरकरांना शांततेचं आवाहन
Nagpur violence CM Fadnvis Gadkari appeal for peace
Mar 18, 2025, 12:25 PM IST