nagpur

"वर्षावर गेलो तेव्हा पाटीभर लिंबू होते"; मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरे यांना जशास तसे उत्तर

CM Eknath Shinde :  मोहन भागवतांनी कार्यालयाचा कोपरान् कोपरा तपासून बघावा, कुठे लिंब टाकलेत का तेही बघून घ्यावे. आरएसएसच्या कार्यालयातही ते ताबा घेण्यासाठीच गेले असतील, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती

Dec 30, 2022, 04:48 PM IST
After the rally, Thackeray group attackers, what statement did they give to the commissioner? PT2M44S

Shinde Group Vs Thackeray Group | राड्यानंतर ठाकरे गट आक्रमक, आयुक्तांना काय दिलं निवेदन?

After the rally, Thackeray group attackers, what statement did they give to the commissioner?

Dec 29, 2022, 03:45 PM IST