nagraj manjule

‘कुस्ती दंगल’ मध्ये नागराज मंजुळेचा महत्वाचा सहभाग!

अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ

Oct 9, 2018, 11:11 AM IST

नागराज मंजुळेने 'धडक' ला दिल्या अशा शुभेच्छा

काय म्हणाला नागराज? 

Jul 19, 2018, 03:01 PM IST

10 वीत नापास झालेली 'ही' व्यक्ती आज यशाच्या शिखरावर

अपयशाने अजिबात खचू नका 

Jun 8, 2018, 01:25 PM IST

सैराटच्या नावानं चांगभलं : नागराजने शेअर केल्या खास आठवणी

पुन्हा एकदा सैराटची झिंग लागायला सुरूवात झाली आहे. आणि त्याला कारणही तसंच आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमाला 29 एप्रिल रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहे. सैराट या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला एक वेगळं स्थान मिळवून दिलं. सैराट या सिनेमाने नवनवे इतिहास रचले. सैराटच्या नावानं चांगभलं हे नागराज मंजुळेच्या टीमचं ब्रीदवाक्य. हेच ब्रीदवाक्य पुन्हा एकदा सैराटचं वादळ निर्माण करत आहे.

Apr 20, 2018, 10:38 AM IST

राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 13, 2018, 04:39 PM IST

पुण्यात नागराजच्या हिंदी चित्रपटाचा सेट अखेर...

हिंदी चित्रपटासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर उभारण्यात आलेला सेट अखेर काढायला सुरवात झाली आहे. 

Mar 4, 2018, 12:49 AM IST

नागराजच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणाला ब्रेक

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी सिनेमाचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असणारं चित्रीकरण ताबडतोब थांबावं, अशी सूचना विद्यापीठानं केलीय. 

Feb 8, 2018, 08:19 PM IST

नागराजच्या सिनेमाचं 'पॅकअप', पुणे विद्यापीठाची सूचना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 07:16 PM IST

दिग्दर्शक नागराज मंजुळेमुळे पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ अडचणीत?

चित्रपटाच्या शूटिंगसाठी मैदान भाड्याने दिल्याच्या कारणावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालाच कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. 

Feb 5, 2018, 08:59 PM IST

पुणे | नागराज मंजुळेमुळे सावित्रीबाई फुले विद्यापीठ अडचणीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 5, 2018, 08:48 PM IST

नागराज मंजुळेच्या चित्रपटात झळकणार बीग बी...

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा पद्यावरील दबदबा आजही कायम आहे.

Feb 2, 2018, 09:03 PM IST