narendra modi

''मोदीजी तुम्ही खूप ...'',पंतप्रधानांनाही खडबजडून जागं करेल चिमुकलीचे 'हे' पत्र

पेन्सिल, रबर, मॅगीही महागलीय...आता पेन्सिल मागितली तर आई मारते,चिमुकलीच्या पत्राची सोशल मीडियावर एकचं चर्चा 

Aug 1, 2022, 10:30 AM IST

India's 75th Independence Day: PM मोदींचं 'हर घर तिरंगा' अभियान नक्की काय आहे? जाणून घ्या

'हर घर तिरंगा' अभियान, राष्ट्रध्वजाचा पहिला फोटो आणि 22 जुलैच्या इतिहासावर पंतप्रधान काय म्हणाले?

Jul 22, 2022, 03:34 PM IST
Shivsena MP Sanjay Raut Press Conferance PT13M56S

खासदार संजय राऊत पत्रकार परिषद

Shivsena MP Sanjay Raut Press Conferance

Jul 19, 2022, 09:10 PM IST

शिंजो आबे यांच्या काळात भारत जपान संबधांना बळकटी; विविध क्षेत्रात लाखो कोटींची गुंतवणूक

पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी नरेंद्र मोदींनी सप्टेंबर 2014 मध्ये जपानला भेट दिली. मोदी आणि आबे यांनी द्विपक्षीय संबंधांना "Special Strategic and Global Partnership" मध्ये अपग्रेड केले. नागरी अणुऊर्जेपासून ते सागरी सुरक्षेपर्यंत, बुलेट ट्रेन ते दर्जेदार पायाभूत सुविधांपर्यंत, ऍक्ट ईस्ट पॉलिसी ते इंडो-पॅसिफिक रणनीती अशा अनेक मुद्द्यांचा समावेश नवीन संबंधांमध्ये आहे.

Jul 8, 2022, 03:53 PM IST

PM Narendra Modi Security: पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक? काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदींच्या हेलिकॉप्टरजवळ सोडले काळे फुगे

पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली असून त्यांच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Jul 4, 2022, 06:58 PM IST

अग्निपथ योजनेवर Kangana Ranaut स्पष्टचं म्हणाली,Drugs आणि PUBG...

देशात सध्या अग्निपथ योजनेवरून (agnipath scheme) अग्नितांडव सुरु आहे. 

Jun 18, 2022, 05:54 PM IST

PM मोदी यांनी आईचा असा साजरा केला 100वां वाढदिवस, पाहा खास फोटो

 PM NARENDRA MODI : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांचा आज 100वां वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच त्यांनी आपल्या मातोश्रींची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. 

Jun 18, 2022, 09:21 AM IST
Vadnagar Gujrat Narendra Modi_s Mother_s 100th Birthday Celebration PT2M26S