छत्रपतींच्या वंशजांना शिवरायांची मोदींशी तुलना मान्य आहे का; राऊतांचा सवाल
निदान महाराष्ट्र भाजपाने तरी यावर भुमिका सपष्ट करावी.
Jan 12, 2020, 06:59 PM IST'मोदी मोठे नेते, पण शिवाजी महाराजांशी तुलना होऊच शकत नाही'
मला नरेंद्र मोदींविषयी आदर आहे.
Jan 12, 2020, 06:26 PM ISTमहाराष्ट्राचा चित्ररथ : ..तर भाजपने जोरदार बोंबाबोंब केली असती - राऊत
महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढ सरकवायचा आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
Jan 2, 2020, 04:50 PM ISTदेशातील युवकांमध्ये अराजकतेविषयी संताप - पंतप्रधान मोदी
नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाचा ६०वा भाग
Dec 29, 2019, 11:51 AM IST'मोदी सरकारची देशातली दुसरी नोटबंदी'
'केंद्रातील मोदी सरकारने नुकतेच लागू केलेले नवे कायदे म्हणजे देशातली दुसरी नोटबंदी आहे.'
Dec 28, 2019, 12:03 PM ISTसंजय राऊत यांचे ट्विट, भाजपवर जोरदार हल्लाबोल
शिवसेनेकडून पुन्हा एकदा भाजप आणि मोदी सरकावर टीका करण्यात आली आहे.
Dec 26, 2019, 01:42 PM ISTदेशात मंदी असताना NRC मुद्दा रेटून दडपशाही सुरु आहे - सचिन पायलट
'केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार एक प्रकारचा संभ्रम निर्माण करत आहे.'
Dec 26, 2019, 11:54 AM ISTमोदी, शहांना शह देण्यासाठी ठाकरे-पवारांची कोरेगाव-भीमा खेळी?
संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पुणे जिल्हाबंदी केल्यानं आधीच राजकीय वातावरण तापलंय. त्यात आता अनेक प्रश्न निर्माण झालेत
Dec 24, 2019, 06:02 PM ISTझारखंडच्या निकालानंतर अमित शाह म्हणाले...
झारखंडच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे.
Dec 23, 2019, 08:20 PM ISTमोदींनी दिल्यात झारखंड विजयाबद्दल हेमंत सोरेन यांना शुभेच्छा
मोदी यांनी झारखंड मुक्ती मोर्चा आणि आघाडीचे नेते हेमंत सोरेन यांचे अभिनंदन केले आहे.
Dec 23, 2019, 07:36 PM ISTझारखंड विधानसभेत राष्ट्रवादीचा प्रवेश, हा उमेदवार विजयी
झारखंडमध्ये राष्ट्रवादीच्या एकमेव उमेदवाराला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे.
Dec 23, 2019, 06:35 PM ISTपंतप्रधान मोदींचे ते विधान धक्कादायक - शरद पवार
मोदी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला आहे.
Dec 23, 2019, 05:42 PM ISTमुंबई । शरद पवारांचा मोदींवर पत्रकार परिषदेत हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला आहे. मोदींच्या नेतृत्वात हा पराभव असल्याची टीका त्यांनी केली आहे. अर्थकारण नीट हातळता आले नसल्यामुळे हा पराभव झाला असून, पूर्ण देशात या पुनरावृत्ती होणार असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारने अर्थकारण योग्य पद्धतीने हाताळले नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था संकटात आली आहे. मंदीचे चित्र दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याराज्यातील गुंतवणुकीचे वातावरण कमी होत आहे. या सगळ्याचा दुषपरिणाम सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे, असे पवार म्हणालेत.
Dec 23, 2019, 05:40 PM IST