narendra modi

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जूनपासून

केंद्रात नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा विराजमान झाले असून या सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जूनपासून सुरु होणार आहे. 

May 31, 2019, 11:31 PM IST

दुसऱ्या मोदी सरकारचा पहिला निर्णय, शिष्यवृत्तीत वाढ

मोदी सरकारने नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेत कामाला सुरुवात केली.  

May 31, 2019, 06:15 PM IST

गोव्याला केंद्रात स्वतंत्र राज्य मंत्रीपद

केंद्रातील मोदी सरकारमध्ये गोव्याला स्थान देण्यात आले आहे.  

May 31, 2019, 12:08 AM IST

जेटली, स्वराज, मनेका गांधी, सुरेश प्रभू हे मोदी मंत्रिमंडळात नाहीत

मोदी मंत्रिमंडळात जुन्यांना संधी न देता नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मोदी सरकारमध्ये ५७ मंत्री असणार आहेत. असे असले तरी जुन्यांना संधी देण्यात आलेली नाही.  

May 30, 2019, 11:22 PM IST

टीम मोदीमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना संधी

महाराष्ट्राच्या वाट्याला सात मंत्रीपदे आली आहेत.  

May 30, 2019, 10:53 PM IST

नितीश कुमार नाराज, मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही!

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमध्ये नितीश कुमार यांचा जनता जनता दल पक्ष सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  

May 30, 2019, 07:14 PM IST

मोदींच्या मंत्रिमंडळातील मराठी चेहरे

शपथविधीचा भव्य दिव्य कार्यक्रम राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे.

May 30, 2019, 06:57 PM IST

टीम नरेंद्र मोदी, कोण कोण असणार हे जवळपास निश्चित!

पंतप्रधान नरेंद मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. टीम मोदीमध्ये कोण असणार याची उत्सुकता शिगेला आहे.

May 30, 2019, 06:09 PM IST

ठरलं! मोदींच्या मंत्रिमंडळात 'या' नेत्यांना स्थान, पाहा संपूर्ण यादी

आज सकाळपासून मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

May 30, 2019, 01:41 PM IST

अरविंद सावंतांचं मंत्रिपद निश्चित झाल्यानंतर भावना गवळी 'नॉट रिचेबल'

आपल्या पक्षातील एकमेव महिला खासदार असलेल्या भावना गवळी यांची नाराजी शिवसेना कशी दूर करणार?

May 30, 2019, 12:35 PM IST

LIVE UPDATE: नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ

 नरेंद्र मोदी आज राष्ट्रपती भवन परिसरात दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. 

May 30, 2019, 12:15 PM IST

मोदींच्या शपथविधि सोहळ्यासाठी या बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती

बॉलिवूड कलाकारांचीही शपथविधि सोहळ्याला उपस्थिती...

May 30, 2019, 11:45 AM IST

मोदींच्या विजयानंतर 'टाईम'चा यूटर्न

लोकसभा निवडणुकीदरम्यान टाइमने आपल्या कव्हर पेजवर मोदींना 'डिव्हायडर इन चीफ' म्हटले होते.

May 30, 2019, 11:16 AM IST
After Divider in Chief TIME magazine now says Modi united India like no PM in decades PT2M29S

मोदींच्या विजयानंतर 'टाईम'चा यूटर्न

मोदींच्या विजयानंतर 'टाईम'चा यूटर्न

May 30, 2019, 11:15 AM IST